एपिसोड १
जगाचा खरा प्रकाश
सुरुवातीला शब्द होता आणि शब्द देवासोबत होता आणि शब्द देवासारखा होता. हाच सुरुवातीला देवासोबत होता (gnj 1 00:00–00:43)
सगळ्या गोष्टी त्याच्याद्वारेच अस्तित्वात आल्या (gnj 1 00:43–01:00)
जीवन आणि प्रकाश शब्दाद्वारे अस्तित्वात आला (gnj 1 01:00–02:11)
अंधार प्रकाशावर मात करू शकला नाही. (gnj 1 02:11–03:59)
लूक अहवालाची पार्श्वभूमी सांगतो, थियफीलला उद्देशून लिहितो (gnj 1 04:12–06:02)
गब्रीएल बाप्तिस्मा देणाऱ्या योहानच्या जन्माची भविष्यवाणी करतो (gnj 1 06:03–13:53)
गब्रीएल येशूच्या जन्माची भविष्यवाणी करतो (gnj 1 13:53–18:25)
मरीया अलीशिबाला भेटायला जाते (gnj 1 18:26–21:13)
मरीया यहोवाची स्तुती करते (gnj 1 21:13–24:00)
योहानचा जन्म आणि त्याला नाव दिलं जातं (gnj 1 24:00–27:13)
जखऱ्याची भविष्यवाणी (gnj 1 27:14–30:55)
मरीया पवित्र शक्तीने गरोदर राहते; योसेफची प्रतिक्रिया (gnj 1 30:55–35:27)
योसेफ आणि मरीया बेथलेहेमला जातात; येशूचा जन्म (gnj 1 35:27–39:51)
मेंढपाळांसमोर स्वर्गदूत प्रकट होतात (gnj 1 39:51–41:38)
मेंढपाळ येशूला बघायला जातात (gnj 1 41:38–43:54)
येशूला मंदिरात यहोवापुढे नेण्यात येतं (gnj 1 43:54–45:00)
शिमोनला ख्रिस्ताला पाहण्याचा बहुमान मिळतो (gnj 1 45:00–48:49)
बाळ येशूबद्दल हन्ना बोलते (gnj 1 48:49–50:17)
ज्योतिष्यांची भेट आणि हेरोदचा खुनी कट (gnj 1 50:21–55:49)
योसेफ मरीयाला आणि येशूला घेऊन इजिप्तला पळून जातो (gnj 1 55:49–57:31)
हेरोद बेथलेहेम आणि आसपासच्या प्रदेशांतल्या सर्व मुलांना ठार मारतो (gnj 1 57:31–59:28)
येशू आणि त्याचे आईवडील नासरेथला जाऊन राहू लागतात (gnj 1 59:28–1:03:55)
१२ वर्षांचा येशू मंदिरात (gnj 1 1:03:55–1:09:36)
येशू त्याच्या आईवडिलांसोबत नासरेथला परत येतो (gnj 1 1:09:36–1:10:22)
खरा प्रकाश लवकरच जगात येणार होता. (gnj 1 1:10:23–1:10:57)