गीत १०४
तुझी पवित्र शक्ती दे!
१. दे-वा य-हो-वा प्रे-मळ पि-ता तू,
जा-ण-शी तू वे-द-ना मा-झ्या.
दे म-ला तु-झी श-क्ती प-वि-त्र,
मि-ळे मग सां-त्व-न पा-पी म-ना.
२. वा-हू-न जा-तं हे मन ला-टां-वर,
सा-प-डे ना कि-ना-रा त्या-ला.
या-च-ना मा-झ्या ऐ-क तू दे-वा,
दे तु-झी श-क्ती नि दा-खव दि-शा.
३. जा-तो ग-ळून मी चिं-तां-नी मा-झ्या,
का-सा-वीस हो-ई हा जीव अ-सा.
घे-ईन भ-रा-री मी ग-रु-डा-ची,
मि-ळो दे-वा तु-झी श-क्ती म-ला!
(स्तो. ५१:११; योहा. १४:२६, प्रे. कार्यं ९:३१ ही वचनंसुद्धा पाहा.)