गीत १३५
यहोवाची विनंती: “माझ्या मुला, सुज्ञपणे वाग”
१. चा-ला मा-झ्या-सो-बत,
मा-झ्या मु-लां-नो या.
हो-ऊन सु-ज्ञ मु-ले,
म-ला आ-नं-द द्या.
नि-ष्ठा तुम-ची पा-हील जग-ही,
आ-णि मि-टेल,
क-लं-क ना-वा-वर-चा मा-झ्या,
मी म्ह-णेन:
(कोरस)
मा-झ्या मु-ला, प्रि-य मु-ली तू,
चा-ला वा-टे-व-री ख-ऱ्या.
श-ब्द सा-ठ-वून मा-झे म-नी,
स-दा म-ला रा-हा बिल-गून.
२. अं-धा-रा-तून प्र-का-शात ये,
मा-झ्या मु-ला.
वाट दा-ख-वी मी आ-हे,
स्रोत चां-द-ण्या-चा.
वा-दळ आ-ले ज-री तु-ला,
मी सा-व-रेन.
लोक बो-लो का-ही मी तु-ला,
का-यम ज-पेन.
(कोरस)
मा-झ्या मु-ला, प्रि-य मु-ली तू,
चा-ला वा-टे-व-री ख-ऱ्या.
श-ब्द सा-ठ-वून मा-झे म-नी,
स-दा म-ला रा-हा बिल-गून.