गीत १४१
जीवन एक किमया
१. अ-सो ता-न्हे बाळ, पा-व-सा-चे थेंब,
सो-ने-री किर-णे अ-सो, वा हिर-वे शेत.
भे-टी या-हा-ने आ-म्हा या दि-ल्या,
कि-म-या ही या-हा-ची ज-पे आ-म्हा-ला.
(कोरस)
या भे-टी आ-म्हा-वर या-हा-चे क-र्ज,
फे-ड-णे ज-मे ना आ-म्हा, दा-ख-वू या प्रेम.
आ-नं-द दे-ऊ या य-हो-वा-ला आ-पण.
जी-वन कि-म-या ही, या-हा-ची दे-ण ही.
२. सो-डु-नी या-हास जा-तील का-ही दूर,
हा-रु-नी का-ही म-नी धीर सो-ड-तील.
आ-म्ही या-हा-चे रा-हू आ-भा-री,
दि-ले जी-वन ज्या-ने आ-म्हा त्या-ची स्तु-ती.
(कोरस)
या भे-टी आ-म्हा-वर या-हा-चे क-र्ज,
फे-ड-णे ज-मे ना आ-म्हा, दा-ख-वू या प्रेम.
आ-नं-द दे-ऊ या य-हो-वा-ला आ-पण.
जी-वन कि-म-या ही, या-हा-ची दे-ण ही.
(ईयो. २:९; स्तो. ३४:१२; उप. ८:१५; मत्त. २२:३७-४०; रोम. ६:२३ ही वचनंसुद्धा पाहा.)