व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १४९

यहोवाच्या विजयाचं गीत

यहोवाच्या विजयाचं गीत

(निर्गम १५:१)

  1. १. गौ-रव या-हा-चा,

    त्या-चे थो-र नाव, त्या-ची गा-था,

    फा-रो-च्या सै-न्या-चा जो वि-ना-श तू के-ला.

    सा-म-र्थ्य तु-झे,

    तु-झ्या-सा-र-खे ना को-णा-चे,

    य-हो-वा नाव तु-झे,

    वै-भ-वी तु-झी का-र्ये.

    (कोरस)

    य-हो-वा तू म-हा-श-क्‍ति-मान,

    रा-ही स-दा, ठाम व-च-न तु-झे.

    ज-वळ तु-झ्या त्या श-त्रूं-चा वि-नाश,

    हो-ई-ल नाव पा-वन तु-झे.

  2. २. रा-ष्ट्रं ज-गा-ची,

    सा-री वि-रो-धी य-हो-वा-ची,

    आ-हेत ज-री बल-वान ती,

    झुक-तील त्या-च्या-पु-ढे.

    न्या-य त्यां गा-ठेल,

    शे-वट त्यां-चा ह-र्म-गि-दो-न,

    क-ळे-ल त्यां ते-व्हा य-हो-वा दे-वा-चे नाव.

    (कोरस)

    य-हो-वा तू म-हा-श-क्‍ति-मान,

    रा-ही स-दा, ठाम व-च-न तु-झे.

    ज-वळ तु-झ्या त्या श-त्रूं-चा वि-नाश,

    हो-ई-ल नाव पा-वन तु-झे.