व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १४

राजा येशूचं स्वागत करू या!

राजा येशूचं स्वागत करू या!

(स्तोत्र २:१२)

  1. १. अ-ने-क रं-गां-ची फु-लं,

    ती वे-च-ली ये-शू-ने.

    आ-णून आ-म्हा रा-ष्ट्रां-तु-नी,

    मा-ळे-म-ध्ये गुं-फ-ले.

    स्व-र्गा-त-ले रा-ज्य त्या-चे,

    आ-ता ये-ईल पृ-थ्वी-व-री.

    या बा-त-मी-ने आ-नं-दा-च्या,

    मि-ळे आ-शा आ-म्हा ख-री!

    (कोरस)

    स्तु-ती य-हो-वा-ची, नि त्या-च्या मु-ला-ची.

    तो-च अ-से रा-जां-चा रा-जा.

    जय-जय-का-र क-रू एक-दि-ला-ने,

    तो आम-चा प्र-भू म-हान!

  2. २. प्रि-यां-ना आ-प-ल्या पु-न्हा,

    तो आ-णे-ल जी-व-नी.

    अ-न्या-य ना त्या-च्या रा-ज्यात,

    न-से क-शा-ची भी-ती.

    चो-ही-क-डे पृ-थ्वी-व-री,

    आ-नं-दी आ-नं-द दि-सेल.

    तो रा-जा आ-ता ये-तो पा-हा,

    क-रू स्वा-गत जय-घो-षा-ने!

    (कोरस)

    स्तु-ती य-हो-वा-ची, नि त्या-च्या मु-ला-ची.

    तो-च अ-से रा-जां-चा रा-जा.

    जय-जय-का-र क-रू एक-दि-ला-ने,

    तो आम-चा प्र-भू म-हान!

(स्तो. २:६, ४५:१, यश. ९:६, योहा. ६:४० ही वचनंसुद्धा पाहा.)