व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १५५

सदासर्वदाचा आनंद

सदासर्वदाचा आनंद

(स्तोत्र १६:११)

  1. १. चि-ता-र-ली आ-का-शी तू

    ता-ऱ्‍यां-ची न-क्षी.

    दिन-रा-ती-चे वै-भव तु-झ्या

    हा-तां-ची कृ-ती.

    तू सा-रे का-ही नि-र्मि-ले,

    पा-हू-न ते आ-नं-द-ले,

    तु-झे मन या-हा.

    (कोरस)

    ही आ-नं-द-दा-यी सृ-ष्टी,

    ता-र-णा-चा सं-देश, आ-णि

    आ-शा नं-दन-व-ना-ची.

    पण अ-मू-ल्य स-र्वां-हू-नी,

    आ-हे प्रेम तु-झे नि मै-त्री,

    हे य-हो-वा तूच आम-चा

    आ-नं-द स-र्व-दा!

  2. २. आ-नं-दी रा-ह-ण्या आ-म्हा,

    सा-रे तू दि-ले.

    स-र्व-त्र मा-ये-चा तु-झ्या,

    पु-रा-वा मि-ळे.

    दे-ऊन व-चन अ-नं-ता-चे,

    जी-वन स-जव-ले आ-म-चे

    आ-नं-दा-ने तू.

    (कोरस)

    ही आ-नं-द-दा-यी सृ-ष्टी,

    ता-र-णा-चा सं-देश, आ-णि

    आ-शा नं-दन-व-ना-ची.

    पण अ-मू-ल्य स-र्वां-हू-नी,

    आ-हे प्रेम तु-झे नि मै-त्री,

    हे य-हो-वा तूच आम-चा

    आ-नं-द स-र्व-दा!

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    आ-शे-वि-ना हो-तो

    जे-व्हा, दि-ले तू मु-ला.

    की मा-न-वां-ना ला-भा-वा,

    आ-नं-द स-दा स-र्व-दा!

    (कोरस)

    ही आ-नं-द-दा-यी सृ-ष्टी,

    ता-र-णा-चा सं-देश, आ-णि

    आ-शा नं-दन-व-ना-ची.

    पण अ-मू-ल्य स-र्वां-हू-नी,

    आ-हे प्रेम तु-झे नि मै-त्री,

    हे य-हो-वा तूच आम-चा

    आ-नं-द स-र्व-दा!

    (कोरस)

    ही आ-नं-द-दा-यी सृ-ष्टी,

    ता-र-णा-चा सं-देश, आ-णि

    आ-शा नं-दन-व-ना-ची.

    पण अ-मू-ल्य स-र्वां-हू-नी,

    आ-हे प्रेम तु-झे नि मै-त्री,

    हे य-हो-वा तूच आम-चा

    आ-नं-द स-र्व-दा!