व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १५८

“उशीर ना त्याला!”

“उशीर ना त्याला!”

(हबक्कूक २:३)

  1. १. पा-ह-तो आ-म्ही,

    सा-ऱ्‍या सृ-ष्टी-ला,

    रं-गां-ची ब-हार,

    दि-ली-स याह ति-ला.

    थां-ब-ला-स तू,

    का-ळा-सा-ठी त्या,

    न-व्या-ने पु-न्हा,

    घ-ड-व-ण्या ति-ला.

    (कोरस)

    नं-दन-व-ना-ची याह,

    ला-ग-ली ओढ आ-म्हा.

    बळ दे तू धीर ध-र-ण्या!

    रो-खे-ल को-णी ना,

    तु-झ्या त्या रा-ज्या-ला.

    जिं-के-ल दा-ही दि-शा!

    “उ-शीर ना त्या-ला!”

  2. २. सा-रे प्रि-य ते,

    गे-ले दू-र जे,

    आ-तुर तू या-हा,

    त्यां सा-द घा-ल-ण्या.

    झा-लो रे अ-धीर,

    त्यां-ना भे-ट-ण्या,

    दे धी-र आ-म्हा,

    तु-झ्या-च-सा-र-खा.

    (कोरस)

    नं-दन-व-ना-ची याह,

    ला-ग-ली ओढ आ-म्हा.

    बळ दे तू धीर ध-र-ण्या!

    रो-खे-ल को-णी ना,

    तु-झ्या त्या रा-ज्या-ला.

    जिं-के-ल दा-ही दि-शा!

    “उ-शीर ना त्या-ला!”

  3. ३. रो-पं को-व-ळी,

    न-म्र जे म-नी,

    शो-धु-नी त्यां-ना,

    आ-णू ज-वळ तु-झ्या.

    छा-या आ-शे-ची,

    दे-ई गा-र-वा,

    ब-हर-ती-ल ते,

    ज-गा-म-ध्ये न-व्या!

    (कोरस)

    नं-दन-व-ना-ची याह,

    ला-ग-ली ओढ आ-म्हा.

    बळ दे तू धीर ध-र-ण्या!

    रो-खे-ल को-णी ना,

    तु-झ्या त्या रा-ज्या-ला.

    जिं-के-ल दा-ही दि-शा!

    “उ-शीर ना त्या-ला!”

    बळ दे धीर धर-ण्या बा-पा!

(कलस्सै. १:११ सुद्धा पाहा.)