गीत १८
खंडणीसाठी कृतज्ञ
१. ये-ऊन तु-झ्या-पु-ढे आ-म्ही
गा-तो गुण-गान.
ना के-ले को-णी आज-वर
अ-से प्रे-म म-हान.
तु-झे आ-भार क-से
मा-नू दे-वा या-हा?
आ-म्हा-ला ता-र-ण्या
तू ना रा-खि-ले मु-ला.
(कोरस)
अ-र्पु-नी प्रा-ण ये-शू-ने,
मु-क्त के-ले आ-म्हा त्या-ने.
कृ-त-ज्ञ रा-हू आ-म्ही
स-र्व-दा तु-झे या-हा.
२. नि-रा-शे-च्या का-ळो-ख्या
पा-शा-त हो-तो.
म-र-णा-चे, पा-पा-चे
आ-म्ही दा-स हो-तो.
आ-ला स्व-र्गा-तु-नी
ये-शू प्रे-मा-पो-टी,
त्या-ने दि-ला ब-ली नि-र्दो-ष
आ-म्हा-सा-ठी.
(कोरस)
अ-र्पु-नी प्रा-ण ये-शू-ने,
मु-क्त के-ले आ-म्हा त्या-ने.
कृ-त-ज्ञ रा-हू आ-म्ही
स-र्व-दा तु-झे या-हा.
(इब्री ९:१३, १४; १ पेत्र १:१८, १९ ही वचनंसुद्धा पाहा.)