व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत २१

पहिल्याने राज्यासाठी झटा!

पहिल्याने राज्यासाठी झटा!

(मत्तय ६:३३)

  1. १. वै-भ-वी या-हा-चे रा-ज्य,

    सो-पि-ले जे ख्रि-स्ता-ला,

    क-णा मो-डु-नी वै-ऱ्‍या-चा,

    क-रेल अं-त दुः-खां-चा!

    (कोरस)

    झ-टू दे-व-रा-ज्या-सा-ठी,

    नी-ती या-हा-ची शो-धू.

    गा-ज-वू ज-गी सु-वा-र्ता,

    या-हा-च्या ना-वा स्त-वू!

  2. २. आ-म्हा का फि-कीर उ-द्या-ची?

    या-ह जा-ण-तो गर-जा.

    ठे-व-ता प्र-थम रा-ज्या-ला,

    सां-भा-ळे-ल तो आ-म्हा.

    (कोरस)

    झ-टू दे-व-रा-ज्या-सा-ठी,

    नी-ती या-हा-ची शो-धू.

    गा-ज-वू ज-गी सु-वा-र्ता,

    या-हा-च्या ना-वा स्त-वू!

  3. ३. या-हा-च्या रा-ज्या-ची वा-ट,

    दा-ख-वू भ-ल्या लो-कां,

    शि-क-वू धी-रा-ने त्यां-ना,

    आ-स या-हा-ची धर-ण्या.

    (कोरस)

    झ-टू दे-व-रा-ज्या-सा-ठी,

    नी-ती या-हा-ची शो-धू.

    गा-ज-वू ज-गी सु-वा-र्ता,

    या-हा-च्या ना-वा स्त-वू!