व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत २५

एक खास प्रजा

एक खास प्रजा

(१ पेत्र २:९)

  1. १. रा-ष्ट्र न-वे मु-लां-चे,

    य-हो-वा-ने स्था-पि-ले.

    मा-न-वां-तून वे-चु-नी,

    त्यां-स पा-वन के-ले.

    (कोरस)

    या-हा-ची प्र-जा ही,

    लो-क त्या-च्या ना-वा-चे,

    प्रे-मा-ने ग-र्वा-ने,

    गा-ता-त स्तु-ती त्या-ची ज-गी.

  2. २. अं-धा-रा-तून प्र-का-शात,

    य-हो-वा-ने आ-ण-ले.

    स-त्य सा-ऱ्‍यां सां-ग-ती,

    प्रि-य त्या-ची मु-ले.

    (कोरस)

    या-हा-ची प्र-जा ही,

    लो-क त्या-च्या ना-वा-चे,

    प्रे-मा-ने ग-र्वा-ने,

    गा-ता-त स्तु-ती त्या-ची ज-गी.

  3. ३. न-म्र म-ना-च्या लो-कां,

    कळ-पा-त ते आ-ण-तात.

    को-क-ऱ्‍या-ला इ-मा-नी,

    ते स-दा रा-ह-तात.

    (कोरस)

    या-हा-ची प्र-जा ही,

    लो-क त्या-च्या ना-वा-चे,

    प्रे-मा-ने ग-र्वा-ने,

    गा-ता-त स्तु-ती त्या-ची ज-गी.