व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत २६

‘केलं त्यांच्यासाठी, ते माझ्यासाठी!’

‘केलं त्यांच्यासाठी, ते माझ्यासाठी!’

(मत्तय २५:३४-४०)

  1. १. नी-ति-मा-न लो-कां, म्ह-णे ये-शू रा-जा:

    ‘तु-म्ही के-ली से-वा, मा-झ्या भा-वां-ची.

    दि-ली सा-थ त्यां-ची

    तु-म्ही पृ-थ्वी-व-री,

    म-ना-पा-सु-नी तुम-चा मी आ-भा-री.’

    (कोरस)

    ‘के-लं त्यां-च्या-सा-ठी, ते मा-झ्या-सा-ठी.

    दि-ला धी-र त्यां-ना, मि-ळा-ला म-ला.

    धा-वू-न आ-लात तु-म्ही त्यां-च्या-सा-ठी,

    आ-धा-र दि-ला, दि-ला आ-स-रा,

    के-लं त्यां-च्या-सा-ठी, ते मा-झ्या-सा-ठी.’

  2. २. ‘हो-तो मी भु-के-ला, अन्‌ त-हा-न-ले-ला,

    दि-ला तु-म्ही तुम-च्या, घा-सा-तू-न घास.’

    ‘के-लं आ-म्ही क-धी,’

    हे वि-चार-ती-ल ते,

    ते-व्हा त्यां प्रे-मा-ने मग ये-शू म्ह-णे:

    (कोरस)

    ‘के-लं त्यां-च्या-सा-ठी, ते मा-झ्या-सा-ठी.

    दि-ला धी-र त्यां-ना, मि-ळा-ला म-ला.

    धा-वू-न आ-लात तु-म्ही त्यां-च्या-सा-ठी,

    आ-धा-र दि-ला, दि-ला आ-स-रा,

    के-लं त्यां-च्या-सा-ठी, ते मा-झ्या-सा-ठी.’

  3. ३. ‘दि-ली सा-थ दे-ण्या, त्यां सं-देश रा-ज्या-चा,

    जी-व-ना-ला तुम-च्या नी-ती-ची शो-भा.

    आ-हे स्वा-गत तुम-चं

    या ज-गा-त न-व्या,

    तुम-चा-च आ-हे पृ-थ्वी-चा वा-र-सा.’

    (कोरस)

    ‘के-लं त्यां-च्या-सा-ठी, ते मा-झ्या-सा-ठी.

    दि-ला धी-र त्यां-ना, मि-ळा-ला म-ला.

    धा-वू-न आ-लात तु-म्ही त्यां-च्या-सा-ठी,

    आ-धा-र दि-ला, दि-ला आ-स-रा,

    के-लं त्यां-च्या-सा-ठी, ते मा-झ्या-सा-ठी.’