व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ३४

खरेपणाने चालू या

खरेपणाने चालू या

(स्तोत्र २६)

  1. १. दे-वा या-हा, पा-र-ख तू म-ला,

    सो-ना-र गा-ळ-तो सु-व-र्णा-ला ज-सा,

    अ-शु-द्ध मी ज-रा-ही रा-हो ना,

    क-रा-वे शु-द्ध तू, अ-से मा-झ्या म-ना.

    (कोरस)

    व-च-न हे दे-तो तु-ला या-हा,

    सो-डे-न ना क-धी मा-झा ख-रे-प-णा!

  2. २. वी-ट म-ला ये-तो अ-नी-ती-चा,

    दु-ष्टां-च्या मै-फि-ली ना ब-स-वे म-ला.

    सां-भा-ळ तू या-हा मा-झ्या जि-वा,

    न-को ग-णू क-धी दु-र्ज-नां-त म-ला.

    (कोरस)

    व-च-न हे दे-तो तु-ला या-हा,

    सो-डे-न ना क-धी मा-झा ख-रे-प-णा!

  3. ३. मं-दिर तु-झे प्रि-य वा-टे म-ला,

    फि-रे-न भो-व-ती प-वि-त्र वे-दी-च्या.

    मा-झ्या दे-वा, नि-घे-ल स-र्व-दा,

    ओ-ठां-तु-नी मा-झ्या, तु-झा-च म-हि-मा.

    (कोरस)

    व-च-न हे दे-तो तु-ला या-हा,

    सो-डे-न ना क-धी मा-झा ख-रे-प-णा!

(स्तो. २५:२ हे वचनसुद्धा पाहा.)