व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ३७

यहोवाच्या सेवेला सर्वस्व वाहू या

यहोवाच्या सेवेला सर्वस्व वाहू या

(मत्तय २२:३७)

  1. १. हे य-हो-वा, तू-च स्वा-मी,

    रा-जा-धि-राज वि-श्‍वा-चा म-हान.

    सू-र्य, चं-द्र, ता-रे गा-ती,

    हे य-हो-वा तु-झा म-हि-मा.

    गा-ईन मी-ही याह तु-झी स्तु-ती,

    आ-जी-वन क-रे-न से-वा.

    (कोरस)

    हे य-हो-वा तू-च पा-त्र,

    वा-हि-ले मी स-र्व-स्व तु-ला.

  2. २. मी हे जी-वन प्रि-य बा-पा,

    स्वा-धी-न के-ले हा-ती तु-झ्या.

    तू-च चा-लव पा-व-लां-ना,

    मा-र्ग तु-झे-च प्रि-य म-ला.

    रा-हीन ए-क-नि-ष्ठ तु-ला मी,

    तू-च मा-झा दे-व या-हा.

    (कोरस)

    हे य-हो-वा तू-च पा-त्र,

    वा-हि-ले मी स-र्व-स्व तु-ला.