गीत ३८
तो तुला बळ देईल
१. वा-टे-व-रून का-ळो-ख्या या-हा-ने तु-ला,
स-त्या-च्या प्र-का-शा-त आ-ण-ले.
नी-ती-ची आस तु-झ्या म-नी त्या-ने पा-हून,
ज-वळ तु-ला प्रे-मा-ने घे-त-ले.
के-ले जे-व्हा त्या-ला स-म-र्पण तू,
त्या-ने-ही मै-त्री-चे व-चन दि-ले.
(कोरस)
अ-र्पण दि-ले मु-ला-चे,
तु-ला सो-ड-व-ण्या.
दे-ई-ल ब-ळ तोच,
वि-श्वा-सू रा-ह-ण्या.
ना-ही तो सो-ड-णा-र,
क-धी हा-त तु-झा.
तो दे-ईल बळ तु-ला,
वि-श्वा-सू रा-ह-ण्या!
२. ए-कुल-त्या-ला-ही ज्या-ने ना-ही रा-ख-ले,
सो-सू दि-ले म-रण तु-झ्या-सा-ठी.
सो-डे-ल का तु-ला तो आ-धा-रा-वि-ना?
दे-ईल सा-हा-य्य तो प-दो-प-दी.
तू दा-खव-ले-ले प्रेम आ-णि वि-श्वास,
वि-स-र-ण्या ना-ही तो अ-न्या-यी.
(कोरस)
अ-र्पण दि-ले मु-ला-चे,
तु-ला सो-ड-व-ण्या.
दे-ई-ल ब-ळ तोच,
वि-श्वा-सू रा-ह-ण्या.
ना-ही तो सो-ड-णा-र,
क-धी हा-त तु-झा.
तो दे-ईल बळ तु-ला,
वि-श्वा-सू रा-ह-ण्या!
(रोम. ८:३२; १४:८, ९; इब्री ६:१०; १ पेत्र २:९ ही वचनंसुद्धा पाहा.)