व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ३९

देवाच्या नजरेत चांगलं नाव मिळवू या

देवाच्या नजरेत चांगलं नाव मिळवू या

(उपदेशक ७:१)

  1. १. दे-वा-च्या ले-खी मि-ळा-वे नाव भ-ले,

    सो-न्या-चां-दी-हून जे मौ-ल्य-वान अ-से.

    मि-ळ-व-ता हे धन, के-ले जर ते ज-तन,

    स-फ-ल हो-ईल आम-चे जी-वन.

  2. २. न-को आ-म्हा-ला मै-त्री ज-गा-ची या,

    न-को प्र-सि-द्धी, न-को ती व्य-र्थ-ता.

    वि-न-वू स-र्व-दा, आ-म्ही य-हो-वा-ला,

    ‘रा-हो आ-म्हा-वर तु-झी कृ-पा!’

  3. ३. आ-ठ-व रा-हो दे-वा-ला आ-म-चा,

    ग्रं-था-त त्या-च्या उ-ल्ले-ख ना-वा-चा.

    स-त्या कव-टा-ळु-नी रा-हू रा-त्रं-दि-नी,

    स-र्व-स्व वा-हून झ-टू आ-म्ही.