व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ४१

यहोवा माझी प्रार्थना ऐक

यहोवा माझी प्रार्थना ऐक

(स्तोत्र ५४)

  1. १. अ-र्पि-तो गीत य-हो-वा तु-ला,

    चर-णी तु-झ्या रा-हू दे म-ला.

    गा-ईन स्तु-ती ना-वा-ची तु-झ्या,

    (कोरस)

    प्रा-र्थ-ना मा-झी ऐ-क या-हा!

  2. २. जी-वन दि-ले, तू श्‍वा-स दि-ला,

    मा-र्ग ख-रा तू दा-ख-व-ला.

    के-ली कृ-पा, ऋ-णी मी तु-झा,

    (कोरस)

    प्रा-र्थ-ना मा-झी ऐ-क या-हा!

  3. ३. चा-ले-न मी मा-र्गा-ने ख-ऱ्‍या,

    दे बळ या-हा मा-झ्या पा-व-लां.

    सा-म-र्थ्य दे ओ-झी वा-ह-ण्या,

    (कोरस)

    प्रा-र्थ-ना मा-झी ऐ-क या-हा!