व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ४८

याहासोबत रोज चालू या

याहासोबत रोज चालू या

(मीखा ६:८)

  1. १. स-दा चा-लू या-हा-सं-गे,

    हा-त सो-डे ना तो क-धी-ही.

    आ-म्हा हा दि-ला स-न्मा-न,

    या-हा-ने ख्रि-स्ता-स वा-हु-नी.

    ही प्रे-म-द-या अ-पा-र,

    फे-डू क-र्ज हे क-से?

    वा-हू तन, मन, धन या-हा-ला,

    ऐ-कू न-म्र-ते-ने त्या-चे.

  2. २. दा-टु-नी ये-ता का-ळो-खे,

    मे-घ ना-शा-चे ज-गा-व-री,

    आ-णू पा-ह-ती वि-रो-धी,

    सा-वट भी-ती-चे आ-म्हा-व-री.

    ना भि-णा-र त्या वै-ऱ्‍यां-ना,

    या-ह आ-म्हा सां-भा-ळी.

    चा-लू रो-ज या-हा-सं-गे,

    त्या-च्या ते-जो-मय प्र-का-शी.

  3. ३. दे-ई सा-म-र्थ्य या-हा-ची,

    श-क्‍ती आ-णि व-च-न त्या-चे.

    दे-ई तो सा-हा-य्य आ-म्हा,

    प्रे-मळ भा-ऊ-ब-हि-णीं-द्वा-रे.

    ऐ-कु-नी वि-नं-त्या आम-च्या,

    दे-ई सां-त्वन, धीर आ-म्हा.

    हा-त ध-र-ता या-हा-चा,

    सा-थ तो क-धी सो-डे ना!

(उत्प. ५:२४; ६:९; १ राजे २:३, ४ ही वचनंसुद्धा पाहा.)