व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ५४

हाच खरा मार्ग!

हाच खरा मार्ग!

(यशया ३०:२०, २१)

  1. १. शां-ती-चा मा-र्ग हा

    च-ला चा-लू त्या-वर.

    दा-ख-व-ला मा-र्ग

    हा ये-शू-ने सुं-दर.

    वि-श्‍वा-सू लो-क चा-ल-ले

    मा-र्गा-ने ज्या,

    सा-प-डे तो या-हा-च्या

    व-च-नात आ-म्हा!

    (कोरस)

    जा-तो हा मा-र्ग, जी-व-ना-क-डे,

    चा-ला या-वर, न-का ब-घू मा-गे.

    अ-रुं-द मा-र्ग, प-वि-त्र हा,

    चा-लून त्या-वर, जा-ऊ ज-गी न-व्या!

  2. २. प्रे-मा-चा मा-र्ग हा

    ख-रा चा-लू त्या-वर.

    निः-स्वा-र्थ प्रेम क-रू या

    आ-पण स-र्वां-वर.

    ‘मा-र्गी तु-म्ही चा-ला

    या स-र्व-का-ळा-च्या.’

    का-ळ-जी-पो-टी हे

    म्ह-ण-तो य-हो-वा.

    (कोरस)

    जा-तो हा मा-र्ग, जी-व-ना-क-डे,

    चा-ला या-वर, न-का ब-घू मा-गे.

    अ-रुं-द मा-र्ग, प-वि-त्र हा,

    चा-लून त्या-वर, जा-ऊ ज-गी न-व्या!

  3. ३. मा-र्गा-व-रून तु-म्ही

    मा-गे फि-रू न-का.

    प्रे-मा-चा या-हा-च्या

    आ-हे हा पु-रा-वा.

    मा-नू क-से आ-भार

    ना-ही श-ब्द का-ही.

    दि-शे-ने शां-ती-च्या

    चा-लू या सो-ब-ती!

    (कोरस)

    जा-तो हा मा-र्ग, जी-व-ना-क-डे,

    चा-ला या-वर, न-का ब-घू मा-गे.

    अ-रुं-द मा-र्ग, प-वि-त्र हा,

    चा-लून त्या-वर, जा-ऊ ज-गी न-व्या!

(स्तो. ३२:८; १३९:२४; नीति. ६:२३ ही वचनंसुद्धा पाहा.)