व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ५७

सर्व प्रकारच्या लोकांना संदेश सांगा!

सर्व प्रकारच्या लोकांना संदेश सांगा!

(१ तीमथ्य २:४)

  1. १. वि-शा-ल सा-गर मन य-हो-वा-चे,

    बो-ला-वे स-र्वां-ना तो प्रे-मा-ने.

    घे-उ-नी ज्ञान मि-ळो त्यां-ना जी-वन,

    म-ना-पा-सून य-हो-वा-ला वा-टे.

    (कोरस)

    ना चेह-रा ना रं-ग-रूप

    आ-हे मन मो-ला-चं खूप,

    दे-वा-चा सं-देश सां-गू स-र्वां-ना.

    भेद-भाव सा-रे विस-रु-नी,

    ठे-वू फ-क्‍त हे म-नी:

    स्वी-का-रे या-ह न-म्र लो-कां-ना.

  2. २. अ-सो का-ही-ही त्यां-चं नाव नि गाव,

    अ-सो श्री-मं-त वा अ-सो ग-रीब.

    आ-हे ख-रा म-ना-ने जो धन-वान,

    त्या-ला ज-वळ याह प्रे-मा-ने घे-ई.

    (कोरस)

    ना चेह-रा ना रं-ग-रूप

    आ-हे मन मो-ला-चं खूप,

    दे-वा-चा सं-देश सां-गू स-र्वां-ना.

    भेद-भाव सा-रे विस-रु-नी,

    ठे-वू फ-क्‍त हे म-नी:

    स्वी-का-रे या-ह न-म्र लो-कां-ना.

  3. ३. ज-गा-चे सा-रे पा-श तो-डु-नी,

    ये-तो जो-ही य-हो-वा-च्या शर-णी,

    भर-भ-रु-नी तो दे-ई आ-शी-र्वाद

    सां-गू च-ला, हे स-र्वां जा-उ-नी.

    (कोरस)

    ना चेह-रा ना रं-ग-रूप

    आ-हे मन मो-ला-चं खूप,

    दे-वा-चा सं-देश सां-गू स-र्वां-ना.

    भेद-भाव सा-रे विस-रु-नी,

    ठे-वू फ-क्‍त हे म-नी:

    स्वी-का-रे या-ह न-म्र लो-कां-ना.