व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ६०

ऐकून वाचेल जीव त्यांचा!

ऐकून वाचेल जीव त्यांचा!

(यहेज्केल ३:१७-१९)

  1. १. या-हा-च्या कृ-पे-चा,

    आ-हे काळ सु-रू आ-ता.

    न-म्र मन शो-ध-ण्या,

    पा-ख-डे तो या ज-गा.

    (कोरस)

    सां-गू जे-व्हा सं-देश लो-कां,

    ऐ-कून वा-चेल जीव त्यां-चा,

    वा-चे-ल प्राण आ-प-ला-ही,

    तर या, स-र्वां-ना सां-गू या,

    सां-गू या.

  2. २. हा पु-रा-वा या-हा-च्या

    द-ये-चा, प्रे-मा-चा.

    तो म्ह-णे लो-कां, ‘द्या तु-म्ही

    सा-द हा-के-ला.’

    (कोरस)

    सां-गू जे-व्हा सं-देश लो-कां,

    ऐ-कून वा-चेल जीव त्यां-चा,

    वा-चे-ल प्राण आ-प-ला-ही,

    तर या, स-र्वां-ना सां-गू या,

    सां-गू या.

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    तो-ड-ण्या शि-क-वू त्यां,

    पिं-ज-रा तो अ-ज्ञा-ना-चा.

    घे-तील ते न-वी झे-प,

    स्वी-का-रु-नी दे-वा ख-ऱ्‍या.

    (कोरस)

    सां-गू जे-व्हा सं-देश लो-कां,

    ऐ-कून वा-चेल जीव त्यां-चा,

    वा-चे-ल प्राण आ-प-ला-ही,

    तर या, स-र्वां-ना सां-गू या,

    सां-गू या.