व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ६१

साक्षीदारांनो, पुढे चला!

साक्षीदारांनो, पुढे चला!

(लूक १६:१६)

  1. १. ठाम, सा-ह-सी आ-म्ही आ-वे-शी, अ-थक!

    सु-वा-र्ते-चे आ-हो आ-नं-दी प्र-चा-रक!

    सै-तान क-र-तो ज-री वा-र,

    घे-त-ला आ-म्ही या-हा-चा आ-धा-र.

    (कोरस)

    च-ला बं-धुं-नो पु-ढे, हो-उ-नी नि-डर,

    ध्ये-या-व-री आ-प-ल्या रो-खू या न-जर!

    स-र्वां सां-गू या वा-र्ता नं-दन-व-ना-ची

    आ-णेल शां-ती जे स-र्व-का-ळा-ची!

  2. २. वाट या-हा-च्या से-व-का-ची ना सो-पी,

    वि-रो-धी कु-टिल, ते का-टे वि-खु-र-ती,

    ना पा-ऊल ढ-ळे त-री त्या-चे,

    मो-ह-वे ना त्या-ला सौ-ख्य ज-गा-चे.

    (कोरस)

    च-ला बं-धुं-नो पु-ढे, हो-उ-नी नि-डर,

    ध्ये-या-व-री आ-प-ल्या रो-खू या न-जर!

    स-र्वां सां-गू या वा-र्ता नं-दन-व-ना-ची

    आ-णेल शां-ती जे स-र्व-का-ळा-ची!

  3. ३. या-हा-च्या ना-वा क-लं-क ला-वु-नी,

    ना-का-र-ले त्या-च्या रा-ज्या-ला दु-ष्टां-नी,

    स्त-वन क-रू रा-ज्या-चे त्या-च्या,

    म-हि-मा दे-ऊ ना-वा-ला या-हा-च्या!

    (कोरस)

    च-ला बं-धुं-नो पु-ढे, हो-उ-नी नि-डर,

    ध्ये-या-व-री आ-प-ल्या रो-खू या न-जर!

    स-र्वां सां-गू या वा-र्ता नं-दन-व-ना-ची

    आ-णेल शां-ती जे स-र्व-का-ळा-ची!