व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ७

यहोवा आमचं बळ

यहोवा आमचं बळ

(यशया १२:२)

  1. १. ता-रण तू आ-म-चे दे-वा या-हा,

    सा-म-र्थ्य आ-म-चे तू आ-स-रा.

    सा-क्षी तु-झे आ-म्ही ग्वा-ही दे-तो,

    ऐ-को को-णी वा ना का-न दे-वो.

    (कोरस)

    य-हो-वा दे-वा, म-हा-ब-ल-वान,

    तू गड आ-म-चा, तू श-रण-स्थान.

    गा-ज-वू नाव तु-झे स-र्व ज-गात,

    तू स-र्व-थोर या-हा सा-ऱ्‍या वि-श्‍वात!

  2. २. अ-ज्ञा-ना-चा हो-ता का-ळोख भ-याण,

    ता-रि-ले दे-ऊ-न स-त्या-चे ज्ञान.

    वा-टे व-चन तु-झे गो-ड कि-ती,

    रा-ज्य आ-म्हा तु-झे प्रि-य अ-ती.

    (कोरस)

    य-हो-वा दे-वा, म-हा-ब-ल-वान,

    तू गड आ-म-चा, तू श-रण-स्थान.

    गा-ज-वू नाव तु-झे स-र्व ज-गात,

    तू स-र्व-थोर या-हा सा-ऱ्‍या वि-श्‍वात!

  3. ३. इ-च्छा तु-झी क-रू या-हा पु-री,

    ठे-वु-नी भाव तु-झ्या ना-वा-व-री.

    सै-ता-ना-ला आ-म्ही ना-ही भि-णार,

    ना-ही मा-घार क-धी आ-म्ही घे-णार.

    (कोरस)

    य-हो-वा दे-वा, म-हा-ब-ल-वान,

    तू गड आ-म-चा, तू श-रण-स्थान.

    गा-ज-वू नाव तु-झे स-र्व ज-गात,

    तू स-र्व-थोर या-हा सा-ऱ्‍या वि-श्‍वात!

(२ शमु. २२:३; स्तो. १८:२; यश. ४३:१२ ही वचनंसुद्धा पाहा.)