व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ८१

पायनियरचं जीवन

पायनियरचं जीवन

(उपदेशक ११:६)

  1. १. सू-र्या-ला आ-ली जाग, आ-ता हो-ईल प-हाट.

    झो-प डो-ळ्यां-म-ध्ये

    त-री ओ-ठां-व-री प्रा-र्थ-ना.

    लो-कां-ना भे-ट-ण्या, जा-तो आ-नं-दा-ने.

    ह-स-ती का-ही लोक

    तर का-ही ऐ-क-ती, आ-म-चे.

    (कोरस)

    पा-ळू याह-चा आ-देश

    सां-गू त्या-चा सं-देश.

    स-दा त्या-च्या वा-टे-वर चा-लू.

    ना आ-म्हा-ला प-र्वा,

    उ-न्हा-पा-व-सा-ची,

    रो-ज दे-ऊ त्या-ला भेट आ-म्ही, प्रे-मा-ची!

  2. २. सू-र्य मं-दा-व-ला क्षि-ति-जा का-ठा-ला.

    थ-क-ली पा-व-ले,

    पण म-ने फु-ल-ली ह-र्षा-ने.

    दि-ले याह-ने जी-वन, वा-हू तन मन त्या-ला!

    दे-ई रोज आ-शी-र्वाद

    मा-नू त्या-चे कि-ती उ-प-कार!

    (कोरस)

    पा-ळू याह-चा आ-देश

    सां-गू त्या-चा सं-देश.

    स-दा त्या-च्या वा-टे-वर चा-लू.

    ना आ-म्हा-ला प-र्वा,

    उ-न्हा-पा-व-सा-ची,

    रो-ज दे-ऊ त्या-ला भेट आ-म्ही, प्रे-मा-ची!

(यहो. २४:१५; स्तो. ९२:२; रोम. १४:८ ही वचनंसुद्धा पाहा.)