गीत ८४
याहाच्या सेवेत सर्वस्व देऊ या
१. सौ-ख्य क-शात आ-हे ख-रे,
य-हो-वा-ला मा-ही-त हे.
दे-तो प-र्याय अ-सं-ख्य तो,
कर-ण्या से-वा आ-नं-दा-ने.
(कोरस)
स-र्व-स्व दे-ऊ या,
या-हा-च्या से-वेत.
जा-ण्या ग-रज जि-थे, प्रे-मा-ने,
हो-ऊ-या पु-ढे!
२. आ-हे बा-की भर-पू-र काम,
दे-शो-दे-शी सा-ऱ्या ज-गात.
दे-ऊ आ-धार जा-ऊन जे-व्हा,
दा-ख-वू प्रेम आ-णि प-र्वा.
(कोरस)
स-र्व-स्व दे-ऊ या,
या-हा-च्या से-वेत.
जा-ण्या ग-रज जि-थे, प्रे-मा-ने,
हो-ऊ-या पु-ढे!
३. क-धी न-वी भा-षा शि-कून,
य-त्न क-रू घे-ण्या-स भाग.
का-र्य अ-सो प्र-चा-रा-चे,
किं-वा अ-सो ते बां-ध-काम.
(कोरस)
स-र्व-स्व दे-ऊ या,
या-हा-च्या से-वेत.
जा-ण्या ग-रज जि-थे, प्रे-मा-ने,
हो-ऊ-या पु-ढे!
(योहा. ४:३५; प्रे. कार्यं २:८; रोम. १०:१४ ही वचनंसुद्धा पाहा.)