व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ८

यहोवा आमचा गड

यहोवा आमचा गड

(स्तोत्र ९१)

  1. १. य-हो-वा ग-ड आम-चा,

    दे-ई श-रण आ-म्हा.

    छा-ये-त रा-हू त्या-च्या,

    र-क्षी-ल तो आ-म्हा.

    ठे-वू भा-व या-हा-व-री,

    त्या-च्या थो-र ना-वा-व-री.

    हो-ई तो पा-ठी-रा-खा,

    नी-ति-वं-तां-चा आ-स-रा.

  2. २. प-डो-त जन ह-जा-रो.

    ज-री स-भो-व-ती.

    रा-हू या ए-क-नि-ष्ठ,

    या-हा-च्या सं-ग-ती.

    सं-क-टां-ची न-से भी-ती,

    अ-से य-हो-वा सो-ब-ती.

    रा-ख-ती पं-ख त्या-चे,

    मग क-शा-ची भी-ती आ-म्हा.

  3. ३. य-हो-वा ग-ड आम-चा,

    तो रा-ख-तो जि-वा.

    पा-शां-तून पार-ध्या-च्या,

    तो सो-ड-वे आ-म्हा.

    सिं-हां-ची वा-टे ना भी-ती,

    सा-पां-ना टा-कू चिर-डु-नी.

    य-हो-वा ढा-ल ज्या-ची,

    ना को-णा-चे-ही भ-य त्या!

(स्तो. ९७:१०; १२१:३, ५; यश. ५२:१२ ही वचनंसुद्धा पाहा.)