गीत ९९
लाखो आपण भाऊबहिणी
१. ला-खो ब-हि-णी नि भा-ऊ,
सा-ऱ्या ज-गी दिस-ती.
मज-बु-ती वि-श्वा-सा-ची,
डों-ग-रा-सा-र-खी.
रं-गी-बि-रं-गी धा-गे,
रा-ष्ट्रं नि भा-षां-चे,
वि-ण-ले या-हा-ने हे बं-ध,
प्रे-म-ळ ना-त्यां-चे.
२. ला-खो ब-हि-णी नि भा-ऊ,
गा-ज-व-ती ज-गी,
घा-लु-नी जो-डे पा-यी,
बा-त-मी आ-शे-ची.
वा-टे-व-री जे-व्हा या
पा-व-ले द-म-ती.
ये-शू ध-रे हा-त आ-णि तो
आ-म्हा पु-ढे ने-ई.
३. ला-खो ब-हि-णी नि भा-ऊ,
आ-ले जे मं-दि-री,
आ-रा-ध-ना कर-ती ते
रा-त्रं-दि-नी याह-ची.
त्या-चे ते स-ह-का-री
त्यां-ना तो र-क्षि-तो.
आ-ले ते छा-ये-खा-ली त्या-च्या,
दे-तो वि-सा-वा तो.
(यश. ५२:७; मत्त. ११:२९; प्रकटी. ७:१५ ही वचनंसुद्धा पाहा.)