व्हिडिओ पाहण्यासाठी

जीवनाच्या सुरुवातीबद्दल मतं

आपण देवाच्या अस्थित्वावर विश्‍वास का ठेवतो

निसर्गातल्या गुंतागुंतीच्या रचनांमुळे प्रोफेसर जॉर्ज झीन्समाईस्टर यांचा निर्माणकर्त्यावरचा विश्‍वास वाढला

इरेन हॉफ लॉरेन्सो: एक अस्थिरोग तज्ज्ञ तिच्या विश्‍वासाबद्दल सांगते

कृत्रिम पायांच्या भागांवर केलेल्या अभ्यासामुळे, इरेन उत्क्रांतीबद्दल असलेल्या आपल्या विश्‍वासाचं पुन्हा परीक्षण करण्यासाठी प्रवृत्त झाल्या.

भ्रूणविज्ञानाचा अभ्यास करणारा वैज्ञानिक आपल्या धार्मिक विश्वासांबद्दल सांगतो

प्राध्यापक यान-डर त्सूव्ह आधी उत्क्रांतीवर विश्वास करायचे पण, संशोधन वैज्ञानिक बनल्यावर त्यांचं मत बदललं.

एक सॉफ्टवेअर इंजीनियर आपल्या विश्वासांबद्दल सांगतात

डॉ. फॅन यू यांनी गणिती संशोधक म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली तेव्हा त्यांचा उत्क्रांतीवर विश्वास होता. पण, आता ते विश्वास करतात की आपला एक निर्माणकर्ता आहे आणि बायबल हे देवाकडून आलेलं पुस्तक आहे. याचं काय कारण आहे?