व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख९

दानीएलने भविष्यवाणी केलेल्या महासत्ता

बाबेल

दानीएल २:३२, ३६-३८; ७:४

इ.स.पू. ६०७ राजा नबुखद्‌नेस्सर यरुशलेमचा नाश करतो

मेद-पारस

दानीएल २:३२, ३९; ७:५

इ.स.पू. ५३९ बाबेलवर कब्जा

इ.स.पू. ५३७ यहुद्यांनी यरुशलेमला जावं असं फर्मान कोरेश काढतो

ग्रीस

दानीएल २:३२, ३९; ७:६

इ.स.पू. ३३१ थोर सिकंदर पर्शियावर विजय मिळवतो

रोम

दानीएल २:३३, ४०; ७:७

इ.स.पू. ६३ इस्राएलवर राज्य

इ.स. ७० यरुशलेमचा नाश

अँग्लो-अमेरिका

दानीएल २:३३, ४१-४३

इ.स. १९१४-१९१८ पहिल्या महायुद्धाच्या वेळी अँग्लो-अमेरिकन महासत्ता अस्तित्वात आली