व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१ शमुवेलचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • एलकाना आणि त्याच्या दोन बायका (१-८)

    • मूल होण्यासाठी हन्‍नाने केलेली प्रार्थना (९-१८)

    • शमुवेलचा जन्म; तो यहोवाला दिला जातो (१९-२८)

    • हन्‍नाची प्रार्थना (१-११)

    • एलीच्या मुलांची वाईट कामं (१२-२६)

    • एलीच्या घराण्यावर यहोवाचा न्यायदंड (२७-३६)

    • संदेष्टा होण्यासाठी शमुवेलची निवड (१-२१)

    • पलिष्टी लोक कराराची पेटी घेऊन जातात (१-११)

    • एली आणि त्याच्या मुलांचा मृत्यू (१२-२२)

    • पलिष्ट्यांच्या प्रदेशात कराराची पेटी (१-१२)

      • दागोनचा अपमान (१-५)

      • पलिष्टी लोकांवर आलेली पीडा (६-१२)

    • पलिष्टी लोक इस्राएलला कराराची पेटी परत करतात (१-२१)

    • किर्याथ-यारीममध्ये कराराची पेटी ()

    • शमुवेलचा आर्जव: ‘फक्‍त यहोवाची उपासना करा’ (२-६)

    • मिस्पामध्ये इस्राएलचा विजय (७-१४)

    • शमुवेल इस्राएलचा न्यायाधीश (१५-१७)

    • इस्राएली लोक एक राजा मागतात (१-९)

    • शमुवेल लोकांना परिणामांबद्दल बजावून सांगतो (१०-१८)

    • राजासाठी केलेली लोकांची विनंती यहोवा मान्य करतो (१९-२२)

    • शमुवेल आणि शौलची भेट (१-२७)

  • १०

    • राजा म्हणून शौलचा अभिषेक (१-१६)

    • शौलला लोकांपुढे आणलं जातं (१७-२७)

  • ११

    • शौल अम्मोनी लोकांना हरवतो (१-११)

    • शौल राजा असल्याची पुन्हा घोषणा (१२-१५)

  • १२

    • शमुवेलचं निरोपाचं भाषण (१-२५)

      • ‘निरर्थक गोष्टींच्या मागे लागू नका’ (२१)

      • यहोवा आपल्या लोकांचा त्याग करणार नाही (२२)

  • १३

    • शौल सैनिकांना निवडतो (१-४)

    • शौल आपली मर्यादा ओलांडतो (५-९)

    • शमुवेल शौलला फटकारतो (१०-१४)

    • इस्राएलकडे युद्धाची शस्त्रं नव्हती (१५-२३)

  • १४

    • मिखमाशमध्ये योनाथानने केलेला पराक्रम (१-१४)

    • देव इस्राएलच्या शत्रूंना गोंधळात टाकतो (१५-२३)

    • शौलने अविचारीपणे लोकांना घातलेली शपथ (२४-४६)

      • लोक रक्‍तासकट मांस खातात (३२-३४)

    • शौलने लढलेली युद्धं; त्याचं कुटुंब (४७-५२)

  • १५

    • शौल अगागला जिवंत ठेवून आज्ञा मोडतो (१-९)

    • शमुवेल शौलला फटकारतो (१०-२३)

      • “बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं” (२२)

    • शौलचं राज्यपद काढून घेण्यात येतं (२४-२९)

    • शमुवेल अगागला ठार मारतो (३०-३५)

  • १६

    • शमुवेल दावीदचा राजा म्हणून अभिषेक करतो (१-१३)

      • “यहोवा हृदय पाहतो” ()

    • शौलवरून पवित्र शक्‍ती काढून घेतली जाते (१४-१७)

    • दावीद शौलसाठी वीणा वाजवणारा बनतो (१८-२३)

  • १७

    • दावीद गल्याथला हरवतो (१-५८)

      • गल्याथ इस्राएलची निंदा करतो (८-१०)

      • दावीद आव्हान स्वीकारतो (३२-३७)

      • दावीद यहोवाच्या नावाने लढतो (४५-४७)

  • १८

    • दावीद आणि योनाथानची मैत्री (१-४)

    • दावीदच्या विजयांचा शौलला हेवा वाटतो (५-९)

    • शौल दावीदला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो (१०-१९)

    • दावीद शौलच्या मुलीशी, मीखलशी लग्न करतो (२०-३०)

  • १९

    • शौल पुढेही दावीदचा द्वेष करतो (१-१३)

    • दावीद शौलपासून पळून जातो (१४-२४)

  • २०

    • योनाथान दावीदला एकनिष्ठ राहतो (१-४२)

  • २१

    • दावीद नोब इथे अर्पणाची भाकर खातो (१-९)

    • दावीद गथमध्ये वेड्याचं सोंग घेतो (१०-१५)

  • २२

    • अदुल्लाम आणि मिस्पे इथे दावीद (१-५)

    • शौल नोबमधल्या याजकांना मारून टाकतो (६-१९)

    • अब्याथार पळून जातो (२०-२३)

  • २३

    • दावीद कईला शहराला वाचवतो (१-१२)

    • शौल दावीदचा पाठलाग करतो (१३-१५)

    • योनाथान दावीदला धीर देतो (१६-१८)

    • दावीद शौलपासून थोडक्यात वाचतो (१९-२९)

  • २४

    • संधी असूनही दावीद शौलचा जीव घेत नाही (१-२२)

      • दावीद यहोवाच्या अभिषिक्‍ताचा आदर करतो ()

  • २५

    • शमुवेलचा मृत्यू ()

    • नाबाल दावीदच्या माणसांना नकार देतो (२-१३)

    • अबीगईलचा सुज्ञपणा (१४-३५)

      • ‘मौल्यवान वस्तू जशा थैलीत सांभाळून ठेवल्या जातात, तसा यहोवा तुमचा जीव सांभाळून ठेवेल’ (२९)

    • मूर्ख नाबालला यहोवा तडाखा देतो (३६-३८)

    • अबीगईल दावीदची बायको बनते (३९-४४)

  • २६

    • पुन्हा संधी मिळूनही दावीद शौलचा जीव घेत नाही (१-२५)

      • दावीद यहोवाच्या अभिषिक्‍ताचा आदर करतो (११)

  • २७

    • पलिष्टी लोक दावीदला सिक्लाग शहर देतात (१-१२)

  • २८

    • शौल एन-दोर इथे भूतविद्या करणाऱ्‍या स्त्रीकडे जातो (१-२५)

  • २९

    • पलिष्टी लोक दावीदवर भरवसा ठेवत नाहीत (१-११)

  • ३०

    • अमालेकी लोक सिक्लागवर हल्ला करून ते जाळतात (१-६)

      • दावीदला देवाकडून बळ मिळतं ()

    • दावीदचा अमालेकी लोकांवर विजय (७-३१)

      • कैद करून नेलेल्यांना दावीद सोडवतो (१८, १९)

      • लुटीच्या बाबतीत दावीदचा कायदा (२३, २४)

  • ३१

    • शौल आणि त्याच्या तीन मुलांचा मृत्यू (१-१३)