भाषा बायबल पुस्तक उत्पत्ती निर्गम लेवीय गणना अनुवाद यहोशवा शास्ते रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर ईयोब स्तोत्रं नीतिवचनं उपदेशक गीतरत्न यशया यिर्मया विलापगीत यहेज्केल दानीएल होशेय योएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सफन्या हाग्गय जखऱ्या मलाखी मत्तय मार्क लूक योहान प्रेषितांची कार्यं रोमकर १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसकर फिलिप्पैकर कलस्सैकर १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य तीत फिलेमोन इब्री लोकांना याकोब १ पेत्र २ पेत्र १ योहान २ योहान ३ योहान यहूदा प्रकटीकरण Chapter १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २ शमुवेलचं पुस्तक अध्याय १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ पुस्तकाची रूपरेषा १ दावीदला शौलच्या मृत्यूची खबर मिळते (१-१६) शौल आणि योनाथानसाठी दावीदचं शोकगीत (१७-२७) २ दावीद यहूदाचा राजा बनतो (१-७) ईश-बोशेथ इस्राएलचा राजा बनतो (८-११) दावीदच्या आणि शौलच्या घराण्यातली लढाई (१२-३२) ३ दावीद प्रबळ होत जातो (१) दावीदची मुलं (२-५) अबनेर दावीदच्या बाजूने होतो (६-२१) यवाब अबनेरला ठार मारतो (२२-३०) दावीद अबनेरसाठी शोक करतो (३१-३९) ४ ईश-बोशेथचा खून (१-८) खून करणाऱ्यांना दावीद मारून टाकतो (९-१२) ५ दावीदला संपूर्ण इस्राएलचा राजा बनवलं जातं (१-५) यरुशलेमवर कब्जा (६-१६) सीयोन, दावीदपूर (७) दावीद पलिष्ट्यांना हरवतो (१७-२५) ६ कराराची पेटी यरुशलेममध्ये आणली जाते (१-२३) उज्जा कराराची पेटी धरतो; त्याचा मृत्यू होतो (६-८) मीखल दावीदला तुच्छ लेखते (१६, २०-२३) ७ दावीद मंदिर बांधणार नाही (१-७) दावीदसोबत राज्यासाठी केलेला करार (८-१७) आभार व्यक्त करणारी दावीदची प्रार्थना (१८-२९) ८ दावीदने मिळवलेले विजय (१-१४) दावीदचं प्रशासन (१५-१८) ९ मफीबोशेथसाठी दावीदचं एकनिष्ठ प्रेम (१-१३) १० अम्मोन आणि सीरियावर मिळवलेले विजय (१-१९) ११ दावीद बथशेबासोबत व्यभिचार करतो (१-१३) दावीद उरीयाला मारून टाकण्याचा कट रचतो (१४-२५) दावीद बथशेबाला बायको करून घेतो (२६, २७) १२ नाथान दावीदचं ताडन करतो (१-१५क) बथशेबाच्या मुलाचा मृत्यू (१५ख-२३) बथशेबा शलमोनला जन्म देते (२४, २५) अम्मोनी लोकांच्या राब्बा शहरावर कब्जा (२६-३१) १३ अम्नोन तामारचा बलात्कार करतो (१-२२) अबशालोम अम्नोनला ठार मारतो (२३-३३) अबशालोम गशूरला पळून जातो (३४-३९) १४ यवाब आणि तकोवा इथली स्त्री (१-१७) यवाबने केलेली युक्ती दावीद ओळखतो (१८-२०) अबशालोमला परत येण्याची परवानगी मिळते (२१-३३) १५ अबशालोमचा कट आणि बंड (१-१२) दावीद यरुशलेमला पळून जातो (१३-३०) अहिथोफेल अबशालोमला येऊन मिळतो (३१) हूशयला अहिथोफेलचा सल्ला निष्फळ करायला पाठवलं जातं (३२-३७) १६ सीबा मफीबोशेथची बदनामी करतो (१-४) शिमी दावीदला शिव्याशाप देतो (५-१४) अबशालोम हूशयचा स्वीकार करतो (१५-१९) अहिथोफेलचा सल्ला (२०-२३) १७ हूशय अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरवतो (१-१४) दावीदला सावधगिरीचा इशारा; तो अबशालोमपासून पळतो (१५-२९) बर्जिल्ल्य आणि इतर जण अन्नसामग्री पुरवतात (२७-२९) १८ अबशालोमचा पराभव आणि मृत्यू (१-१८) दावीदला अबशालोमच्या मृत्यूची खबर दिली जाते (१९-३३) १९ दावीद अबशालोमसाठी शोक करतो (१-४) यवाब दावीदला खडसावतो (५-८क) दावीद यरुशलेमला परत येतो (८ख-१५) शिमी माफी मागतो (१६-२३) मफीबोशेथ निर्दोष सिद्ध होतो (२४-३०) बर्जिल्ल्यचा सन्मान (३१-४०) वंशांमध्ये झालेला वादविवाद (४१-४३) २० शबाने केलेलं बंड; यवाब अमासाला मारून टाकतो (१-१३) शबाचा पाठलाग आणि शिरच्छेद (१४-२२) दावीदचं प्रशासन (२३-२६) २१ गिबोनी लोक शौलच्या घराण्यावर सूड उगवतात (१-१४) पलिष्ट्यांशी झालेली युद्धं (१५-२२) २२ दावीदने देवाची केलेली स्तुती (१-५१) “यहोवा माझा खडक” (२) एकनिष्ठ माणसाशी यहोवा एकनिष्ठपणे वागतो (२६) २३ दावीदचे शेवटचे शब्द (१-७) दावीदच्या शूर योद्ध्यांचे पराक्रम (८-३९) २४ लोकांची मोजणी करून दावीदने केलेलं पाप (१-१४) साथीच्या रोगामुळे ७०,००० लोकांचा मृत्यू (१५-१७) दावीद वेदी बांधतो (१८-२५) किंमत चुकवल्याशिवाय बलिदान नाही (२४) आधीचा लेख पुढचा लेख प्रिंट शेअर शेअर २ शमुवेल पुस्तकाची रूपरेषा पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ शमुवेल पुस्तकाची रूपरेषा मराठी २ शमुवेल पुस्तकाची रूपरेषा https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/1001061100/univ/wpub/1001061100_univ_sqr_xl.jpg nwt २ शमुवेल पृ. ६१९-६२०