व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१ राजे याचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • दावीद आणि अबीशग (१-४)

    • राज्य बळकवायचा अदोनीयाचा प्रयत्न (५-१०)

    • नाथान आणि बथशेबा लगेच पाऊल उचलतात (११-२७)

    • शलमोनचा अभिषेक करायची दावीद आज्ञा देतो (२८-४०)

    • अदोनीया वेदीकडे पळतो (४१-५३)

    • दावीद शलमोनला सूचना देतो (१-९)

    • दावीदचा मृत्यू; शलमोन राजा बनतो (१०-१२)

    • अदोनीयाचा कट आणि त्याचा मृत्यू (१३-२५)

    • अब्याथारला हाकलून दिलं जातं; यवाबला ठार मारलं जातं (२६-३५)

    • शिमीला ठार मारलं जातं (३६-४६)

    • शलमोन फारोच्या मुलीशी लग्न करतो (१-३)

    • यहोवा शलमोनला स्वप्नात दर्शन देतो (४-१५)

      • शलमोन देवाकडे बुद्धी मागतो (७-९)

    • शलमोन दोन आयांचा न्याय करतो (१६-२८)

    • शलमोनचं प्रशासन (१-१९)

    • शलमोनच्या शासनकाळात भरभराट (२०-२८)

      • द्राक्षवेलाखाली आणि अंजिराच्या झाडाखाली सुरक्षित (२५)

    • शलमोनची बुद्धी आणि नीतिवचनं (२९-३४)

    • हीराम राजा बांधकामासाठी लागणारं साहित्य पुरवतो (१-१२)

    • शलमोन सक्‍तीची मजुरी करायला माणसं नेमतो (१३-१८)

    • शलमोन मंदिर बांधतो (१-३८)

      • आतली खोली (१९-२२)

      • करूब (२३-२८)

      • कोरीव काम, दरवाजे, आतलं अंगण (२९-३६)

      • मंदिराचं बांधकाम सुमारे सात वर्षांत पूर्ण होतं (३७, ३८)

    • शलमोनचा राजमहाल आणि इतर इमारती (१-१२)

    • शलमोनला कुशल कारागीर हीरामची मदत (१३-४७)

      • तांब्याचे दोन स्तंभ (१५-२२)

      • ओतीव गंगाळ-सागर (२३-२६)

      • दहा गाड्या आणि तांब्याची गंगाळं (२७-३९)

    • सोन्याच्या वस्तू बनवण्याचं काम संपतं (४८-५१)

    • कराराची पेटी मंदिरात आणली जाते (१-१३)

    • शलमोनचं भाषण (१४-२१)

    • शलमोनने केलेली मंदिराच्या समर्पणाची प्रार्थना (२२-५३)

    • शलमोन लोकांना आशीर्वाद देतो (५४-६१)

    • बलिदानं आणि समर्पणाचा सण (६२-६६)

    • यहोवा पुन्हा शलमोनला दर्शन देतो (१-९)

    • शलमोनने हीराम राजाला दिलेली भेट (१०-१४)

    • शलमोनचे वेगवेगळे बांधकाम प्रकल्प (१५-२८)

  • १०

    • शबाची राणी शलमोनला भेटायला येते (१-१३)

    • शलमोनची अमाप धनसंपत्ती (१४-२९)

  • ११

    • शलमोनच्या बायकांनी त्याचं मन देवापासून बहकवलं (१-१३)

    • शलमोनचे विरोधक (१४-२५)

    • यराबामला दहा वंश मिळण्याचं अभिवचन (२६-४०)

    • शलमोनचा मृत्यू; रहबाम राजा बनतो (४१-४३)

  • १२

    • रहाबामचं कठोर उत्तर (१-१५)

    • दहा वंशांचा विद्रोह (१६-१९)

    • यराबाम इस्राएलचा राजा बनतो (२०)

    • इस्राएलविरुद्ध लढण्यासाठी रहबामला मनाई (२१-२४)

    • यराबामने सुरू केलेली वासराची उपासना (२५-३३)

  • १३

    • बेथेलमधल्या वेदीविरुद्ध भविष्यवाणी (१-१०)

      • वेदी दुभंगली जाते ()

    • देवाचा माणूस आज्ञा मोडतो (११-३४)

  • १४

    • यराबामविरुद्ध अहीयाने केलेली भविष्यवाणी (१-२०)

    • रहबाम यहूदावर राज्य करतो (२१-३१)

      • शिशकने केलेला हल्ला (२५, २६)

  • १५

    • यहूदाचा राजा अबीयाम (१-८)

    • यहूदाचा राजा आसा (९-२४)

    • इस्राएलचा राजा नादाब (२५-३२)

    • इस्राएलचा राजा बाशा (३३, ३४)

  • १६

    • बाशाविरुद्ध यहोवाचा न्यायाचा संदेश (१-७)

    • इस्राएलचा राजा एलाह (८-१४)

    • इस्राएलचा राजा जिम्री (१५-२०)

    • इस्राएलचा राजा अम्री (२१-२८)

    • इस्राएलचा राजा अहाब (२९-३३)

    • हिएल यरीहो शहर पुन्हा बांधतो (३४)

  • १७

    • एलीया संदेष्टा दुष्काळ येईल असं सांगतो ()

    • कावळे एलीयाला अन्‍न पुरवतात (२-७)

    • एलीया सारफथच्या विधवेकडे जातो (८-१६)

    • विधवेचा मुलगा मरतो आणि त्याला पुन्हा जिवंत केलं जातं (१७-२४)

  • १८

    • एलीया संदेष्टा ओबद्याला आणि अहाबला भेटतो (१-१८)

    • कर्मेल डोंगरावर एलीयाचा बआलच्या संदेष्ट्यांविरुद्ध सामना (१९-४०)

      • दोन मतांमध्ये डगमगणं (२१)

    • साडेतीन वर्षांचा दुष्काळ संपतो (४१-४६)

  • १९

    • ईजबेलच्या क्रोधामुळे एलीया पळून जातो (१-८)

    • यहोवा होरेब पर्वतावर एलीयाला दर्शन देतो (९-१४)

    • हजाएल, येहू आणि अलीशा यांना अभिषिक्‍त करण्याची एलीयाला सूचना (१५-१८)

    • एलीयाच्या जागी अलीशाची नियुक्‍ती (१९-२१)

  • २०

    • सीरियाचे लोक अहाबशी युद्ध करतात (१-१२)

    • अहाब सीरियाच्या लोकांना हरवतो (१३-३४)

    • अहाबविरुद्ध भविष्यवाणी (३५-४३)

  • २१

    • अहाबला नाबोथच्या द्राक्षमळ्याचा लोभ होतो (१-४)

    • ईजबेल नाबोथच्या मृत्यूचा कट रचते (५-१६)

    • अहाबविरुद्ध एलीयाचा संदेश (१७-२६)

    • अहाब नम्र होतो (२७-२९)

  • २२

    • यहोशाफाटची अहाबशी हातमिळवणी (१-१२)

    • मीखायाने केलेली पराभवाची भविष्यवाणी (१३-२८)

      • अहाबला फसवण्यासाठी स्वर्गदूत पुढे येतो (२१, २२)

    • रामोथ-गिलाद इथे अहाबचा मृत्यू (२९-४०)

    • यहोशाफाट यहूदावर राज्य करतो (४१-५०)

    • इस्राएलचा राजा अहज्या (५१-५३)