व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीतरत्नचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

  • शुलेमची मुलगी शलमोन राजाच्या छावणीत (१:१–३:५)

      • अप्रतिम गीत ()

      • तरुणी (२-७)

      • यरुशलेमच्या मुली ()

      • राजा (९-११)

        • “आपण तुझ्यासाठी सोन्याचांदीचे दागिने बनवू” (११)

      • तरुणी (१२-१४)

        • माझा सखा गंधरसाच्या बटव्यासारखा आहे (१३)

      • मेंढपाळ (१५)

        • “माझ्या प्रिये, तू सुंदर आहेस!”

      • तरुणी (१६, १७)

        • माझ्या सख्या, तू देखणा आहेस (१६)

      • तरुणी ()

        • “मी तर साधं रानफूल”

      • मेंढपाळ ()

        • माझी सखी, जणू भुईकमळ

      • तरुणी (३-१४)

        • “माझी इच्छा होत नाही, तोपर्यंत माझ्या मनात प्रेम जागं करू नका” ()

        • मेंढपाळाचे शब्द (१०ख-१४)

          • “माझ्या सुंदर सखे, माझ्यासोबत चल” (१०ख, १३)

      • तरुणीचे भाऊ (१५)

        • “कोल्ह्यांना पकडा”

      • तरुणी (१६, १७)

        • “मी माझ्या सख्याची आणि तो माझा आहे” (१६)

      • तरुणी (१-५)

        • रात्री मला माझ्या प्राणसख्याची आठवण आली ()

  • शुलेमची मुलगी यरुशलेममध्ये (३:६–८:४)

      • सीयोनच्या मुली (६-११)

        • शलमोनच्या मिरवणुकीचं वर्णन

      • मेंढपाळ (१-५)

        • “माझ्या प्रिये, तू सुंदर आहेस!” ()

      • तरुणी ()

      • मेंढपाळ (७-१६क)

        • “माझ्या वधू, तू माझं मन जिंकलं आहेस” ()

      • तरुणी (१६ख)

      • मेंढपाळ (१क)

      • यरुशलेमच्या स्त्रिया (१ख)

        • “प्रेमरस पिऊन धुंद व्हा!”

      • तरुणी (२-८)

        • आपलं स्वप्न सांगते

      • यरुशलेमच्या मुली ()

        • “तुझ्या सख्यात असं काय आहे, जे इतरांमध्ये नाही?”

      • तरुणी (१०-१६)

        • “तो दहा हजारांमध्ये उठून दिसतो” (१०)

      • यरुशलेमच्या मुली ()

      • तरुणी (२, ३)

        • “मी माझ्या सख्याची आणि तो माझा आहे” ()

      • राजा (४-१०)

        • तू तिरसा नगरीसारखी सुंदर आहेस ()

        • स्त्रियांचे शब्द (१०)

      • तरुणी (११, १२)

      • राजा (आणि इतर जण) (१३क)

      • तरुणी (१३ख)

      • राजा (आणि इतर जण) (१३ग)

      • राजा (१-९क)

        • प्रिये, तू किती सुंदर आहेस ()

      • तरुणी (९ख-१३)

        • “मी माझ्या सख्याची आहे, त्याला माझीच ओढ लागली आहे” (१०)

      • तरुणी (१-४)

        • तू माझ्या भावासारखा असतास, तर किती बरं झालं असतं ()

  • शुलेमची मुलगी परत जाते, तिचा विश्‍वासूपणा सिद्ध होतो (८:५-१४)

      • तरुणीचे भाऊ (५क)

        • आपल्या सख्याला बिलगून ही कोण येत आहे?

      • तरुणी (५ख-७)

        • “प्रेम मृत्यूइतकं ताकदवान” ()

      • तरुणीचे भाऊ (८, ९)

        • “जर ती भिंत असेल, . . . पण जर ती दारासारखी असेल, . . .” ()

      • तरुणी (१०-१२)

        • “मी भिंत आहे” (१०)

      • मेंढपाळ (१३)

        • “मला तुझा आवाज ऐकू दे”

      • तरुणी (१४)

        • हरणासारखा धावत ये