भाषा बायबल पुस्तक उत्पत्ती निर्गम लेवीय गणना अनुवाद यहोशवा शास्ते रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर ईयोब स्तोत्रं नीतिवचनं उपदेशक गीतरत्न यशया यिर्मया विलापगीत यहेज्केल दानीएल होशेय योएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सफन्या हाग्गय जखऱ्या मलाखी मत्तय मार्क लूक योहान प्रेषितांची कार्यं रोमकर १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसकर फिलिप्पैकर कलस्सैकर १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य तीत फिलेमोन इब्री लोकांना याकोब १ पेत्र २ पेत्र १ योहान २ योहान ३ योहान यहूदा प्रकटीकरण Chapter १ २ ३ ४ ५ ६ ७ मीखाचं पुस्तक अध्याय १ २ ३ ४ ५ ६ ७ पुस्तकाची रूपरेषा १ शोमरोन आणि यहूदा यांच्याविरुद्ध न्यायदंड (१-१६) पापांमुळे आणि बंडांमुळे समस्या (५) २ दुसऱ्यांवर अत्याचार करणाऱ्यांचा धिक्कार (१-११) इस्राएलला एकतेत आणलं जातं (१२, १३) देशात लोकांचा गोंगाट (१२) ३ प्रमुखांचा आणि संदेष्ट्यांचा धिक्कार (१-१२) मीखा यहोवाच्या पवित्र शक्तीच्या ताकदीने भरून जातो (८) याजक शिकवण्यासाठी मोबदला घेतात (११) यरुशलेम दगडमातीचा ढिगारा होईल (१२) ४ यहोवाचा पर्वत उंच केला जाईल (१-५) तलवारींपासून नांगरांचे फाळ (३) आम्ही यहोवाच्या नावाने चालू (५) सीयोनला पुन्हा स्थापन करून शक्तिशाली केलं जाईल (६-१३) ५ संपूर्ण पृथ्वीवर एक महान शासक येईल (१-६) शासक बेथलेहेममधून येईल (२) उरलेले लोक दवासारखे आणि सिंहासारखे असतील (७-९) देश शुद्ध केला जाईल (१०-१५) ६ देवाचा इस्राएलविरुद्ध खटला (१-५) यहोवा काय अपेक्षा करतो (६-८) न्याय, एकनिष्ठा आणि नम्रता (८) इस्राएलचं पाप आणि त्याला शिक्षा (९-१६) ७ इस्राएलची वाईट नैतिक स्थिती (१-६) माणसाच्या घरचे लोकच त्याचे शत्रू (६) “मी धीराने वाट पाहीन” (७) देवाच्या लोकांचा विजय (८-१३) मीखा प्रार्थनेत देवाची स्तुती करतो (१४-२०) यहोवाचं उत्तर (१५-१७) यहोवासारखा देव कोण आहे (१८) आधीचा लेख पुढचा लेख प्रिंट शेअर शेअर मीखा पुस्तकाची रूपरेषा पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर मीखा पुस्तकाची रूपरेषा मराठी मीखा पुस्तकाची रूपरेषा https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/1001061100/univ/wpub/1001061100_univ_sqr_xl.jpg nwt मीखा पृ. १८७५