व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मार्कने सांगितलेला आनंदाचा संदेश

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • बाप्तिस्मा देणारा योहान घोषणा करतो (१-८)

    • येशूचा बाप्तिस्मा (९-११)

    • सैतान येशूची परीक्षा घेतो (१२, १३)

    • येशू गालीलमध्ये प्रचार करू लागतो (१४, १५)

    • पहिल्या शिष्यांची निवड (१६-२०)

    • येशू दुष्ट स्वर्गदूत काढतो (२१-२८)

    • कफर्णहूममध्ये येशू पुष्कळ जणांना बरं करतो (२९-३४)

    • येशू एकांत ठिकाणी जाऊन प्रार्थना करतो (३५-३९)

    • येशू एका कुष्ठरोग्याला बरं करतो (४०-४५)

    • येशू लकवा मारलेल्या माणसाला बरं करतो (१-१२)

    • येशू लेवीला बोलावतो (१३-१७)

    • उपासाबद्दल प्रश्‍न (१८-२२)

    • येशू, ‘शब्बाथाचा प्रभू’ (२३-२८)

    • येशू वाळलेल्या हाताच्या माणसाला बरं करतो (१-६)

    • समुद्रकिनाऱ्‍यावर लोकांचा मोठा समुदाय (७-१२)

    • येशूचे १२ प्रेषित (१३-१९)

    • पवित्र शक्‍तीची निंदा (२०-३०)

    • येशूची आई आणि भाऊ (३१-३५)

    • राज्याविषयीची उदाहरणं (१-३४)

      • बी पेरणारा शेतकरी (१-९)

      • येशू उदाहरणं का द्यायचा (१०-१२)

      • शेतकऱ्‍याच्या उदाहरणाचं स्पष्टीकरण (१३-२०)

      • दिवा टोपलीखाली ठेवला जात नाही (२१-२३)

      • ज्या मापाने तुम्ही मापून देता (२४, २५)

      • झोपणारा शेतकरी (२६-२९)

      • मोहरीचा दाणा (३०-३२)

      • उदाहरणांचा उपयोग (३३, ३४)

    • येशू वादळाला शांत करतो (३५-४१)

    • येशू दुष्ट स्वर्गदूतांना डुकरांमध्ये पाठवतो (१-२०)

    • याईरची मुलगी; एक स्त्री येशूच्या कपड्यांना हात लावते (२१-४३)

    • येशूला स्वतःच्या गावात नाकारलं जातं (१-६)

    • सेवाकार्याबद्दल १२ प्रेषितांना सूचना (७-१३)

    • बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानचा मृत्यू (१४-२९)

    • येशू ५,००० लोकांना जेवू घालतो (३०-४४)

    • येशू पाण्यावर चालतो (४५-५२)

    • येशू गनेसरेतमध्ये आजाऱ्‍यांना बरं करतो (५३-५६)

    • माणसांच्या परंपरांचं पितळ उघडं (१-१३)

    • अशुद्ध गोष्टी हृदयातून निघतात (१४-२३)

    • फेनिकेच्या स्त्रीचा विश्‍वास (२४-३०)

    • येशू बहिऱ्‍या माणासाला बरं करतो (३१-३७)

    • येशू ४,००० लोकांना जेवू घालतो (१-९)

    • चिन्ह दाखवण्याची मागणी (१०-१३)

    • परूश्‍यांचं आणि हेरोदचं खमीर (१४-२१)

    • बेथसैदामध्ये आंधळ्या माणसाला बरं करणं (२२-२६)

    • येशू हा ख्रिस्त असल्याचं पेत्र ओळखतो (२७-३०)

    • येशू आपल्या मृत्यूबद्दल आधीच सांगतो (३१-३३)

    • येशूचा शिष्य असण्याचा अर्थ (३४-३८)

    • येशूचं रूपांतर (१-१३)

    • दुष्ट स्वर्गदूताने पछाडलेल्या मुलाला बरं करतो (१४-२९)

      • विश्‍वास असेल तर सगळं काही शक्य (२३)

    • येशूच्या मृत्यूबद्दल पुन्हा भविष्यवाणी (३०-३२)

    • कोण श्रेष्ठ यावरून शिष्यांमध्ये वाद (३३-३७)

    • जो आपल्या विरोधात नाही तो आपल्या सोबत (३८-४१)

    • अडखळायला लावणाऱ्‍या गोष्टी (४२-४८)

    • “स्वतःमध्ये मिठाची चव कायम ठेवा” (४९, ५०)

  • १०

    • लग्न आणि घटस्फोट (१-१२)

    • येशू मुलांना आशीर्वाद देतो (१३-१६)

    • एका श्रीमंत माणसाचा प्रश्‍न (१७-२५)

    • राज्यासाठी त्याग (२६-३१)

    • येशूच्या मृत्यूबद्दल पुन्हा भविष्यवाणी (३२-३४)

    • याकोब आणि योहानची विनंती (३५-४५)

      • बऱ्‍याच जणांसाठी येशूची खंडणी (४५)

    • आंधळा बार्तीमय बरा होतो (४६-५२)

  • ११

    • यरुशलेममध्ये येशूचा विजयी प्रवेश (१-११)

    • अंजिराच्या झाडाला शाप (१२-१४)

    • येशू मंदिर शुद्ध करतो (१५-१८)

    • वाळलेल्या अंजिराच्या झाडापासून धडा (१९-२६)

    • येशूच्या अधिकारावर प्रश्‍न (२७-३३)

  • १२

    • दुष्ट माळ्यांचं उदाहरण (१-१२)

    • देव आणि कैसर (१३-१७)

    • पुनरुत्थानाबद्दल प्रश्‍न (१८-२७)

    • सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञा (२८-३४)

    • ख्रिस्त दावीदचा मुलगा आहे का (३५-३७क)

    • शास्त्र्यांबद्दल इशारा (३७ख-४०)

    • गरीब विधवेची दोन नाणी (४१-४४)

  • १३

    • जगाच्या व्यवस्थेची समाप्ती (१-३७)

      • लढाया, भूकंप, दुष्काळ ()

      • आनंदाच्या संदेशाची घोषणा (१०)

      • मोठं संकट (१९)

      • मनुष्याच्या मुलाचं येणं (२६)

      • अंजिराच्या झाडाचं उदाहरण (२८-३१)

      • जागे राहा (३२-३७)

  • १४

    • याजक येशूला मारून टाकायचा कट रचतात (१, २)

    • येशूवर सुगंधी तेल ओतलं जातं (३-९)

    • यहूदा येशूचा विश्‍वासघात करतो (१०, ११)

    • शेवटचा वल्हांडण (१२-२१)

    • प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात (२२-२६)

    • पेत्र नाकारेल याबद्दल भविष्यवाणी (२७-३१)

    • येशू गेथशेमाने इथे प्रार्थना करतो (३२-४२)

    • येशूला अटक (४३-५२)

    • न्यायसभेपुढे चौकशी (५३-६५)

    • पेत्र येशूला नाकारतो (६६-७२)

  • १५

    • पिलातसमोर येशू (१-१५)

    • लोक थट्टा करतात (१६-२०)

    • गुलगुथा इथे वधस्तंभावर खिळलं जातं (२१-३२)

    • येशूचा मृत्यू (३३-४१)

    • येशूचा मृतदेह कबरेत ठेवला जातो (४२-४७)

  • १६

    • येशूचं पुनरुत्थान (१-८)