व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेषितांची कार्यं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • थियफील याला उद्देशून (१-५)

    • पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत साक्षीदार (६-८)

    • येशू स्वर्गात घेतला जातो (९-११)

    • शिष्य एकत्र जमतात (१२-१४)

    • यहूदाची जागा घेण्यासाठी मत्थियाची निवड (१५-२६)

    • पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र शक्‍ती ओतली गेली (१-१३)

    • पेत्रचं भाषण (१४-३६)

    • लोक पेत्रच्या भाषणाला प्रतिसाद देतात (३७-४१)

      • ३,००० जणांचा बाप्तिस्मा (४१)

    • ख्रिस्ती बांधवांची एकमेकांशी संगत (४२-४७)

    • पेत्र एका पांगळ्या भिकाऱ्‍याला बरं करतो (१-१०)

    • शलमोनच्या वऱ्‍हांड्यात पेत्रचं भाषण (११-२६)

      • “सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या” (२१)

      • मोशेसारखा एक संदेष्टा (२२)

    • पेत्र आणि योहान यांना अटक (१-४)

      • विश्‍वास ठेवणाऱ्‍यांची संख्या ५,००० इतकी झाली ()

    • न्यायसभेसमोर चौकशी (५-२२)

      • “बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही” (२०)

    • धैर्य मिळण्यासाठी प्रार्थना (२३-३१)

    • शिष्य आपल्या वस्तू एकमेकांसोबत वाटून घेतात (३२-३७)

    • हनन्या आणि सप्पीरा (१-११)

    • प्रेषित पुष्कळ चमत्कार करतात (१२-१६)

    • तुरुंगवास आणि सुटका (१७-२१क)

    • पुन्हा न्यायसभेसमोर (२१ख-३२)

      • माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळा (२९)

    • गमलियेलचा सल्ला (३३-४०)

    • घरोघर प्रचार (४१, ४२)

    • सेवेसाठी सात पुरुषांची निवड (१-७)

    • स्तेफनवर देवाची निंदा करण्याचा आरोप (८-१५)

    • न्यायसभेसमोर स्तेफनचं भाषण (१-५३)

      • कुलप्रमुखांचा काळ (२-१६)

      • मोशेचं नेतृत्व; इस्राएलची मूर्तिपूजा (१७-४३)

      • देव हातांनी बांधलेल्या मंदिरांत राहत नाही (४४-५०)

    • स्तेफनला दगडमार (५४-६०)

    • छळ करणारा शौल (१-३)

    • शोमरोन इथे फिलिप्पच्या सेवेचे चांगले परिणाम (४-१३)

    • पेत्र आणि योहानला शोमरोनला पाठवलं जातं (१४-१७)

    • शिमोन पवित्र शक्‍ती विकत घ्यायचा प्रयत्न करतो (१८-२५)

    • कूशी षंढ (२६-४०)

    • दिमिष्कच्या रस्त्यावर शौल (१-९)

    • शौलला मदत करण्यासाठी हनन्याला पाठवलं जातं (१०-१९क)

    • शौल दिमिष्कमध्ये येशूविषयी प्रचार करतो (१९ख-२५)

    • शौल यरुशलेमला जातो (२६-३१)

    • पेत्र ऐनेयासला बरं करतो (३२-३५)

    • उदार वृत्तीच्या दुर्कसचं पुनरुत्थान (३६-४३)

  • १०

    • कर्नेल्यला दिसलेला दृष्टान्त (१-८)

    • शुद्ध प्राण्यांविषयी पेत्रला दिसलेला दृष्टान्त (९-१६)

    • पेत्र कर्नेल्यच्या घरी जातो (१७-३३)

    • पेत्र विदेश्‍यांना आनंदाचा संदेश घोषित करतो (३४-४३)

      • “देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही” (३४, ३५)

    • विदेशी लोकांवर पवित्र शक्‍ती येते आणि त्यांचा बाप्तिस्मा होतो (४४-४८)

  • ११

    • पेत्र प्रेषितांना घडलेल्या गोष्टी सांगतो (१-१८)

    • सूरियाच्या अंत्युखियात बर्णबा आणि शौल (१९-२६)

      • शिष्यांना पहिल्यांदा ‘ख्रिस्ती’ म्हणण्यात आलं (२६)

    • अगब दुष्काळाबद्दल भविष्यवाणी करतो (२७-३०)

  • १२

    • याकोबची हत्या; पेत्र तुरुंगात (१-५)

    • पेत्रची चमत्कारिक रीत्या तुरुंगातून सुटका (६-१९)

    • स्वर्गदूत हेरोदला ठार मारतो (२०-२५)

  • १३

    • बर्णबा आणि शौल यांना मिशनरी म्हणून पाठवलं जातं (१-३)

    • कुप्रमध्ये सेवाकार्य (४-१२)

    • पिसिदियातल्या अंत्युखियामध्ये पौलचं भाषण (१३-४१)

    • विदेश्‍यांकडे जायची भविष्यवाणीद्वारे आज्ञा (४२-५२)

  • १४

    • इकुन्यात वाढ आणि विरोध (१-७)

    • लुस्त्र इथे लोक प्रेषितांना देव समजतात (८-१८)

    • दगडमार झाल्यावरही पौल वाचतो (१९, २०)

    • मंडळ्यांना धीर देणं (२१-२३)

    • सीरियातल्या अंत्युखियाला परत येणं (२४-२८)

  • १५

    • सुंतेच्या विषयावरून अंत्युखियात वादावादी (१, २)

    • वाद यरुशलेममध्ये प्रेषितांपुढे आणि वडिलांपुढे मांडला जातो (३-५)

    • वडील आणि प्रेषित एकत्र जमतात (६-२१)

    • नियमन मंडळाकडून पत्र (२२-२९)

      • रक्‍तापासून दूर राहा (२८, २९)

    • पत्र वाचून मंडळ्यांना प्रोत्साहन मिळतं (३०-३५)

    • पौल आणि बर्णबा वेगळे होतात (३६-४१)

  • १६

    • पौल तीमथ्यची निवड करतो (१-५)

    • मासेदोनियातल्या माणसाचा दृष्टान्त (६-१०)

    • फिलिप्पै इथे लुदियाचं परिवर्तन (११-१५)

    • पौल आणि सीला तुरुंगात (१६-२४)

    • तुरुंगाच्या अधिकाऱ्‍याचा आणि त्याच्या घराण्याचा बाप्तिस्मा (२५-३४)

    • अधिकाऱ्‍यांनी क्षमा मागावी अशी पौलची मागणी (३५-४०)

  • १७

    • थेस्सलनीकामध्ये पौल आणि सीला (१-९)

    • बिरुयामध्ये पौल आणि सीला (१०-१५)

    • अथेन्समध्ये पौल (१६-२२क)

    • अरियपग इथे पौलचं भाषण (२२ख-३४)

  • १८

    • करिंथमध्ये पौलचं सेवाकार्य (१-१७)

    • पौल सीरियातल्या अंत्युखियात परत येतो (१८-२२)

    • पौल गलतीया आणि फ्रुगिया इथून निघून जातो (२३)

    • चांगला वक्‍ता असलेल्या अपुल्लोला मदत (२४-२८)

  • १९

    • इफिसमध्ये पौल; काहींचा पुन्हा बाप्तिस्मा होतो (१-७)

    • पौलचं शिकवण्याचं कार्य (८-१०)

    • दुष्ट स्वर्गदूतांवर विजय (११-२०)

    • इफिसमध्ये दंगल (२१-४१)

  • २०

    • मासेदोनिया आणि ग्रीसमध्ये पौल (१-६)

    • त्रोवसमध्ये युतुखचं पुनरुत्थान (७-१२)

    • त्रोवसहून मिलेताला (१३-१६)

    • पौल इफिसच्या वडिलांची भेट घेतो (१७-३८)

      • घरोघरी जाऊन शिकवणं (२०)

      • “देण्यात जास्त आनंद” (३५)

  • २१

    • यरुशलेमचा प्रवास (१-१४)

    • यरुशलेममध्ये पोहोचणं (१५-१९)

    • पौल वडिलांचा सल्ला स्वीकारतो (२०-२६)

    • मंदिरात दंगल; पौलला अटक (२७-३६)

    • पौलला लोकांशी बोलायची परवानगी दिली जाते (३७-४०)

  • २२

    • पौल लोकांसमोर आपली बाजू मांडतो (१-२१)

    • पौल रोमी नागरिक म्हणून आपल्या हक्कांचा उपयोग करतो (२२-२९)

    • न्यायसभा एकत्र जमते (३०)

  • २३

    • पौल न्यायसभेपुढे बोलतो (१-१०)

    • प्रभू पौलचं धैर्य वाढवतो (११)

    • पौलला ठार मारायचा कट (१२-२२)

    • पौलला कैसरीयाला नेलं जातं (२३-३५)

  • २४

    • पौलविरुद्ध आरोप (१-९)

    • पौल फेलिक्ससमोर आपली बाजू मांडतो (१०-२१)

    • पौलचा खटला दोन वर्षांपर्यंत बंद (२२-२७)

  • २५

    • फेस्तसमोर पौलची चौकशी (१-१२)

      • “मी कैसराकडे न्याय मागतो!” (११)

    • फेस्त अग्रिप्पाचा सल्ला घेतो (१३-२२)

    • पौल अग्रिप्पासमोर (२३-२७)

  • २६

    • पौल अग्रिप्पासमोर आपली बाजू मांडतो (१-११)

    • पौल आपल्या परिवर्तनाचं वर्णन करतो (१२-२३)

    • फेस्त आणि अग्रिप्पा यांची उत्तरं (२४-३२)

  • २७

    • पौल जहाजाने रोमला जातो (१-१२)

    • जहाज वादळात सापडतं (१३-३८)

    • जहाज फुटतं (३९-४४)

  • २८

    • मिलिता बेटावर (१-६)

    • पुब्ल्यच्या वडिलांना बरं केलं जातं (७-१०)

    • रोमकडे प्रवास (११-१६)

    • पौल रोममधल्या यहुद्यांशी बोलतो (१७-२९)

    • पौल दोन वर्षं धैर्याने प्रचार करतो (३०, ३१)