व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१ शमुवेल पुस्तकाची प्रस्तावना

१ शमुवेल पुस्तकाची प्रस्तावना

पहिले शमुवेल पुस्तकात दिलेला प्राचीन इस्राएलचा इतिहास जाणून घ्या. त्या वेळी यहोवाने आपल्या लोकांना मदत करण्यासाठी न्यायाधीशांऐवजी राजांना राज्य करायला नेमलं.