व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नीतिसूत्रे पुस्तकाची प्रस्तावना

नीतिसूत्रे पुस्तकाची प्रस्तावना

नीतिसूत्रे या पुस्तकाबद्दल जाणून घ्या. स्वतःच्या बुद्धीपेक्षा आपण देवाच्या बुद्धीवर अवलंबून का राहिलं पाहिजे हे या पुस्तकातून शिकायला मिळतं.