व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी अधिक मदत

कुटुंबासाठी अधिक मदत

बायबलमध्ये पती-पत्नी, पालक आणि तरुण यांसाठी सर्वात भरवशालायक मार्गदर्शन देण्यात आलं आहे. यात दिलेल्या तत्त्वांमुळे एका व्यक्‍तीची विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुधारू शकते.—नीतिसूत्रे १:१-४.

जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरही बायबलमध्ये दिली आहेत. जसं की:

या आणि अशा इतर प्रश्‍नांची उत्तरं बायबलमधून मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देत आहोत. बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ पाहा. कोड स्कॅन करा किंवा www.pr418.com या वेबसाईटला भेट द्या.