व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“शांत मन शरीराला आरोग्य देतं”

“शांत मन शरीराला आरोग्य देतं”

हे शब्द नीतिसूत्रे १४:३० या बायबलमधल्या पुस्तकातले आहेत आणि ते जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी लिहिण्यात आले आहेत. त्यात दिलेले सुज्ञ सल्ले कोणत्याही काळातल्या लोकांना लागू करता येतात. तुम्हाला जर जास्त माहिती पाहिजे असेल तर jw.org/mr या वेबसाईटला भेट द्या. या वेबसाईटवर तणाव कमी करण्याबद्दल असलेल्या लेखांसोबतच व्हिडिओ, मुलाखती, कार्टून व्हिडिओ आणि लेख आहेत. त्यांमुळे तुम्हाला मदत मिळू शकते. त्यांपैकी काही खाली दिले आहेत: