व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाने प्राण्यांना बनवलं!

यहोवाने प्राण्यांना बनवलं!

“यहोवानं सर्वकाही निर्माण केलं” हा व्हिडीओ पाहा. हे चित्र डाऊनलोड करा आणि सगळ्या प्रण्यांना रंगवा!

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

यहोवाचे मित्र बना

‘यहोवानं सर्वकाही निर्माण केलं’

देवानं सर्वात पहिलं काय बनवलं माहीत आहे का तुम्हाला? सर्व गोष्टी कशा एका नंतर एक बनवण्यात आल्या हे माहीत करून घेण्यासाठी केतन सोबत चला.

लेखमालिका

चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या​—हसतखेळत शिका

चला यहोवाच्या मित्रांकडून शिकू या—हसतखेळत शिका यामधली ॲक्टिव्हीटी करा आणि शिकलेल्या धड्यांवर आपल्या मुलांसोबत चर्चा करा.

बायबलच्या शिकवणी

चिमुकल्यांना शिकवा

बायबलवर आधारित या मजेशीर प्रोजेक्टस्‌चा वापर करून तुमच्या मुलांना देवाबद्दल आणि त्याच्या नैतिक मुल्यांबद्दल शिकवा.