गीत १३
ख्रिस्ताचा आदर्श
१. या-हा आ-म्हा-व-री,
कि-ती तु-झी प्री-ती!
तू प्रि-य मु-ला दि-ले-स आ-म्हा-ला.
दि-ले अ-न्न अ-से,
आ-म्हा-ला ख्रि-स्ता-ने,
की तृ-प्त झा-लो आ-म्ही जी-व-नात.
२. ख्रि-स्ता-ने प्रा-र्थ-ना,
शि-क-व-ली कर-ण्या:
‘ना-म पा-व-न ठ-रा-वे या-हा-चे,
रा-ज्य त्या-चे ये-वो,
इ-च्छा त्या-ची हो-वो,
आ-म्हा-ला अ-न्न मि-ळो रो-ज-चे.’
३. स-त्य शि-क-व-ले,
सां-त्वन आ-म्हा दि-ले,
दि-ली स-र्वां-ना ख्रि-स्ता-ने ही आ-शा.
रा-ज्या-चे बी पे-रू,
नि का-प-णी क-रू,
अ-र्थ आ-म-च्या ला-भेल जी-व-ना.
(योहा. ८:२९, इफिस. ५:२; फिलिप्पै. २:५-७ ही वचनंसुद्धा पाहा.)