व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत २२

राज्य सुरू झालं​—यावे आता जगी!

राज्य सुरू झालं​—यावे आता जगी!

(प्रकटीकरण ११:१५; १२:१०)

  1. १. हे याह, तू स-दा-चा रा-जा,

    नि-र्मा-ता वि-श्‍वा-चा.

    तू सो-पि-ले रा-ज्य मु-ला,

    त्या ने-मि-ले रा-जा.

    झा-ला ज-न्म देव-रा-ज्या-चा,

    व्या-पे-ल ते सा-री ध-रा.

    (कोरस)

    झा-ले सु-रू पा-हा,

    स्व-र्गी त्या-चे रा-ज्य म-हान.

    या-वे ज-गी आ-ता,

    कर-तो आ-म्ही ही प्रा-र्थ-ना!

  2. २. सै-ता-ना-चा का-ळ थो-डा,

    सं-त-प्त तो आ-ता.

    ना जी-व-न सो-पे ज-री,

    ठे-वू म-नी आ-शा.

    झा-ला ज-न्म देव-रा-ज्या-चा,

    व्या-पे-ल ते सा-री ध-रा.

    (कोरस)

    झा-ले सु-रू पा-हा,

    स्व-र्गी त्या-चे रा-ज्य म-हान.

    या-वे ज-गी आ-ता,

    कर-तो आ-म्ही ही प्रा-र्थ-ना!

  3. ३. दू-तां-नी के-ला जय-जय-कार,

    स्व-र्गात आ-नं-दा-ने.

    सै-ता-ना-चे ना-मो-नि-शाण,

    ना-ही आ-ता ति-थे.

    झा-ला ज-न्म देव-रा-ज्या-चा,

    व्या-पे-ल ते सा-री ध-रा.

    (कोरस)

    झा-ले सु-रू पा-हा,

    स्व-र्गी त्या-चे रा-ज्य म-हान.

    या-वे ज-गी आ-ता,

    कर-तो आ-म्ही ही प्रा-र्थ-ना!

(दानी. २:३४, ३५; २ करिंथ. ४:१८ ही वचनंसुद्धा पाहा.)