व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत २४

यहोवाच्या पर्वतावर चला!

यहोवाच्या पर्वतावर चला!

(यशया २:२-४)

  1. १. पा-हा भ-व्य कि-ती,

    प-र्वत या-हा-चा वि-शाल.

    आ-ता शि-ख-र त्या-चे,

    उं-च सा-ऱ्‍या वि-श्‍वात!

    ये-ती लो-क अ-नेक,

    रा-ष्ट्रं नि भा-षां-तु-नी,

    कर-ती पू-र्ण म-ना-ने,

    से-वा ते दे-वा-ची.

    आ-ला तो आ-ता काळ,

    छो-टे रा-ष्ट्र झा-ले आज म-हान!

    या-हा-चा आ-शी-र्वाद,

    अ-से त्या-च्या लो-कां-वर स-दा!

    ये-ती ला-खो अ-जून,

    मा-न-ती रा-जा या-हा.

    घे-ती आ-स-रा ते

    प-र्व-ता-वर या-हा-च्या!

  2. २. आ-ज्ञा ही ये-शू-ची,

    ‘जा तु-म्ही प्र-चार क-रा.’

    दे-ऊ रा-ज्या-चा सं-देश,

    आ-ज सा-ऱ्‍या ज-गा.

    झा-ला रा-जा ये-शू,

    शो-ध-तो न-म्र लो-कां,

    दे-ती सा-द हा-के-ला

    ते प्रि-य दे-वा-ला.

    पा-हु-नी त्या लो-कां,

    हो-ई आ-नं-द फा-र म-ना.

    आ-हे हा ब-हु-मान,

    क-रू आ-वे-शा-ने आ-पण काम!

    या मग सां-गू लो-कां,

    दा-ख-वू त्या मा-र्ग हा!

    रा-हू च-ला सा-रे

    प-र्व-ता-वर या-हा-च्या!