गीत २८
यहोवा तुझे मित्र कोण?
१. मि-त्र तु-झे या-हा
कोण या ज-गी अ-से?
को-णा-व-री भ-रव-सा तु-ला?
जा-णे मन कोण तु-झे?
मा-न-ती श-ब्दा-ला,
तु-झ्या आ-नं-दा-ने.
ख-रे-प-णा-ने जे ज-ग-ती,
रा-त्रं-दि-नी सा-रे.
२. प्रा-र्थ-ना को-णा-च्या
ऐ-क-तो तू या-हा?
जा-ण-शी तू ना-वा-ने को-णा?
खूश तु-ला कोण क-रे?
कर-ती तु-झं गुण-गान,
सा-ऱ्या ज-गा-पु-ढे,
बो-ल-ती स-त्य स-र्वां-शी जे,
आ-णि म-ना-म-ध्ये.
३. या-हा तु-झ्या-पु-ढे
ओ-त-तो मन आम-चे.
का-ळ-जी, मा-या दे-वा तु-झी,
रोज आ-म्हा सा-व-रे.
मै-त्री तु-झी या-हा,
प्रि-य आ-म्हा वा-टे.
मि-त्र न दे-वा को-णी असा,
आ-हे ज-गा-म-ध्ये!
(स्तो. १३९:१; १ पेत्र ५:६, ७ ही वचनंसुद्धा पाहा.)