गीत ३०
माझा देव, माझा पिता आणि मित्र
१. आ-यु-ष्य वा-टे क-धी,
का-टे-री वा-टे-ने चा-ल-णे.
ओ-ठी त-री श-ब्द हे,
ना व्य-र्थ हे जि-णे.
(कोरस)
अ-न्या-यी दे-व ना-ही,
प्रे-मा-स मा-झ्या वि-स-र-ण्या.
रा-ही ज-व-ळ मा-झ्या,
ब-ळ दे-ई तो पा-व-लां.
सां-भा-ळ-तो म-ला तो,
हो-ऊ-न मा-झा पा-ठी-रा-खा.
दे-व मा-झा, तू य-हो-वा,
पि-ता, स-खा.
२. ता-रु-ण्य गे-ले स-रून,
आ-ली ज-री व-ळ-णे क-ठीण,
आ-शे-ला डो-ळ्यां-पु-ढे
ठे-वू-न मी ज-गीन.
(कोरस)
अ-न्या-यी दे-व ना-ही,
प्रे-मा-स मा-झ्या वि-स-र-ण्या.
रा-ही ज-व-ळ मा-झ्या,
ब-ळ दे-ई तो पा-व-लां.
सां-भा-ळ-तो म-ला तो,
हो-ऊ-न मा-झा पा-ठी-रा-खा.
दे-व मा-झा, तू य-हो-वा,
पि-ता, स-खा.
(स्तो. ७१:१७, १८ ही वचनंसुद्धा पाहा.)