व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ३५

जाणू या कशाचं मोल मोठं!

जाणू या कशाचं मोल मोठं!

(फिलिप्पैकर १:१०)

  1. १. ए-केक पा-ऊल क्ष-णा-चं टा-कून काळ,

    आ-हे पु-ढे चा-ल-ला.

    जा-णून ख-रं मोल आ-हे क-शा-चं,

    मिळ-तील अ-नेक आ-शी-र्वाद.

    (कोरस)

    वाई-टा-चा द्वेष चांग-ल्या-वर प्रेम,

    क-रू च-ला.

    हो-ईल आ-नं-दी य-हो-वा जे-व्हा,

    जा-णू आ-पण,

    मो-ल आ-हे क-शा-चं मो-ठं.

  2. २. ज-गी लो-क स-त्या-ची भु-के-ली,

    भा-गेल त्यां-ची भूक क-शी?

    से-वा ज-णू जा-त्या-वर-ती हात,

    दे-ईल ती भा-कर स-त्या-ची.

    (कोरस)

    वाई-टा-चा द्वेष चांग-ल्या-वर प्रेम,

    क-रू च-ला.

    हो-ईल आ-नं-दी य-हो-वा जे-व्हा,

    जा-णू आ-पण,

    मो-ल आ-हे क-शा-चं मो-ठं.

  3. ३. जा-ण-लं मोल क-शा-चं मो-ठं तर,

    अ-सेल म-नी स-मा-धान.

    दे-ईल शां-ती याह अ-शी ते-व्हा,

    र-क्षेल जी आप-ल्या-ला स-दा.

    (कोरस)

    वाई-टा-चा द्वेष चांग-ल्या-वर प्रेम,

    क-रू च-ला.

    हो-ईल आ-नं-दी य-हो-वा जे-व्हा,

    जा-णू आ-पण,

    मो-ल आ-हे क-शा-चं मो-ठं.