व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ३८

तो तुला बळ देईल

तो तुला बळ देईल

(१ पेत्र ५:१०)

  1. १. वा-टे-व-रून का-ळो-ख्या या-हा-ने तु-ला,

    स-त्या-च्या प्र-का-शा-त आ-ण-ले.

    नी-ती-ची आस तु-झ्या म-नी त्या-ने पा-हून,

    ज-वळ तु-ला प्रे-मा-ने घे-त-ले.

    के-ले जे-व्हा त्या-ला स-म-र्पण तू,

    त्या-ने-ही मै-त्री-चे व-चन दि-ले.

    (कोरस)

    अ-र्पण दि-ले मु-ला-चे,

    तु-ला सो-ड-व-ण्या.

    दे-ई-ल ब-ळ तोच,

    वि-श्‍वा-सू रा-ह-ण्या.

    ना-ही तो सो-ड-णा-र,

    क-धी हा-त तु-झा.

    तो दे-ईल बळ तु-ला,

    वि-श्‍वा-सू रा-ह-ण्या!

  2. २. ए-कुल-त्या-ला-ही ज्या-ने ना-ही रा-ख-ले,

    सो-सू दि-ले म-रण तु-झ्या-सा-ठी.

    सो-डे-ल का तु-ला तो आ-धा-रा-वि-ना?

    दे-ईल सा-हा-य्य तो प-दो-प-दी.

    तू दा-खव-ले-ले प्रेम आ-णि वि-श्‍वास,

    वि-स-र-ण्या ना-ही तो अ-न्या-यी.

    (कोरस)

    अ-र्पण दि-ले मु-ला-चे,

    तु-ला सो-ड-व-ण्या.

    दे-ई-ल ब-ळ तोच,

    वि-श्‍वा-सू रा-ह-ण्या.

    ना-ही तो सो-ड-णा-र,

    क-धी हा-त तु-झा.

    तो दे-ईल बळ तु-ला,

    वि-श्‍वा-सू रा-ह-ण्या!