व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ४३

उपकारस्तुतीची प्रार्थना

उपकारस्तुतीची प्रार्थना

(स्तोत्र ९५:२)

  1. १. दे-वा य-हो-वा कर-तो तु-झी स्तु-ती,

    उप-का-र तु-झे लाख आ-म्हा-व-री.

    पू-र्ण म-ना-ने क-रू से-वा आ-म्ही,

    सां-गू लो-कां-ना तू प्रे-मळ कि-ती.

    पा-पी आ-म्ही रो-ज घ-ड-ती चु-का,

    मो-ठ्या म-ना-ने क्ष-मा कर बा-पा.

    आ-हो-त मा-ती-चे हे तू जा-ण-शी,

    सो-ड-व-ण्या दि-ली तू खं-ड-णी.

  2. २. द-या तु-झी सा-ग-रा-हु-नी वि-शाल,

    प्रे-मा-ने के-ले-स ज-वळ आ-म्हा.

    चा-ल-व स-त्या-च्या मा-र्गा-ने स-दा,

    जा-णे तु-ला अ-से मन दे या-हा.

    व-र्णू ज-गी सा-ऱ्‍या तु-झा म-हि-मा,

    तु-झी श-क्‍ती दे-ई धै-र्य म-ना.

    न-म्र लो-कां-ना तु-झा-च आ-स-रा,

    आ-भा-र तु-झे हे दे-वा या-हा!

(स्तो. ६५:२, ४, ११, फिलिप्पै. ४:६ ही वचनंसुद्धा पाहा.)