व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ४४

दीन माणसाची प्रार्थना

दीन माणसाची प्रार्थना

(स्तोत्र ४:१)

  1. १. दे-वा या-हा तु-झ्या-क-डे ही कर-तो

    प्रा-र्थ-ना,

    पा-व-लां-ना ठे-च ला-गे

    म-ना-त वे-द-ना.

    नि-रा-श मी, ह-ता-श मी, ला-चा-र

    मी कि-ती,

    हा-क मा-झी दे-वा या-हा

    ये-वो तु-झ्या का-नी.

    (कोरस)

    तू मा-झा गड, तू मा-झी ढाल,

    मी आ-शा-हीन तू मा-झी आस.

    दे बळ म-ला, कर तू कृ-पा,

    दे-वा या-हा, तू तार म-ला.

  2. २. सा-व-र-ते तु-झे व-चन

    जा-तो ह-रून जे-व्हा,

    श-ब्दां-वि-ना क-ळे तु-ला

    म-ना-त-ले मा-झ्या.

    वि-श्‍वा-सा-ला दे बळ मा-झ्या

    श-ब्द तु-झा ख-रा,

    म-ना-हु-नी दे-वा मा-झ्या

    आ-हे-स तू मो-ठा.

    (कोरस)

    तू मा-झा गड, तू मा-झी ढाल,

    मी आ-शा-हीन तू मा-झी आस.

    दे बळ म-ला, कर तू कृ-पा,

    दे-वा या-हा, तू तार म-ला.